अहिल्याबाई होळकरांचे विचार
विषेश असे कि अहिल्याबाई इतक्या मोठ्या प्रांताच्या संस्थानिक असून अगदी साध्या घरात रहात होत्या. त्यांनी स्वतःसाठी कोणताही राजवाडा, महाल बांधला नाही. संपुर्ण खजिना लोकहिताची कामे करण्यासाठी वापरला.प्रसिध्द कोकोनट क्रश, चव छान आहे.
खाउ गल्ली, इंदोर येथे दुकाने छान आहेत, पण अलोट गर्दी असते, त्यामुळे बसून
खाण्याची पंचाइत होते. याला सराफा म्हणतात.इथे आधी किंमत विचारुन घ्यावी
लागते. पाच मोमोज २००/- रुपयाला विकतात.
छप्पन भोग एका बिल्डींगमध्ये आहे.
राजवाडा रात्री फार छान दिसतो.
उज्जैनला महांकालेश्वर मंदीरात दर्शन घेतले. माहोल छान आहे.
कालभैरव उज्जैन
केतुचे केवळ मस्तक आहे तर राहुचे केवळ धड आहे.
मंदीरात लांबून दर्शन घ्यावे लागते. गाभार्यात जायचे तर २५००/- दक्षिणा द्यावी लागते.
उज्जैनला सप्तऋषींच्या मुर्ती फार छान बनवल्या आहेत.
इथे भारतमातेचे मंदीर आहे.
इंदुर, महेश्वर भटकंती