दिवस 1 / Day 1
बेंगलोर एअर पोर्ट वर उतरलो/ got down at banglore Airport एअर पोर्ट/ at banglore Airport
एअर पोर्ट/ at banglore Airport
एअर पोर्ट/ at banglore Airport
एअर पोर्ट/ at banglore Airport
एअर पोर्ट/ at banglore Airport
ड्रायवर ची भेट / Driver's first meet
आम्ही चौघे / we four at Banglore airport
एक देऊळ / Roadside Temple
हॉटेल मध्ये नाश्ता करताना / In a hotel having breakfast
हॉटेल मध्ये नाश्ता करताना / in a hotel having breakfast
खारा भाथ / उपमा - khara bhath/ Upama
गोकुळ हॉटेल, बेंगलोर ऐअर पोर्ट सोडल्यावर नाश्ता करण्यासाठी खूपच चांगले हॉटेल.
इथला नाश्ता आणि चहा खूपच चांगला
Gokul Hotel. Nice place for breakfast after leaving Banglore Airport.. Tea and Breakfast is superb.
जय हनुमान / Jai Hanuman
जय हनुमान/ Closer look at great Hanuman
ट्राफिक पोलीस आणि गोल कॅप /Traffic Police with Round cap
ख्रिसमस ट्री/ Christmas Tree
मैसूर ला जाताना / way to Mysore
नवीन कॉलोनी / developing colony
मैसूर ला जाताना / towards Msyore
आमचा ड्रायवर कम गाईड - श्री मुरली / Our Driver cum guide - Shri Murali
मैसूर ऊटी भाग 2 / Mysore Ooty Part 2
आम्ही पंचमुखी गणेश मंदिरात पोचलो / We reached at Five headed Ganesh Temple पंचमुखी गणेश /Five headed Ganesh
पंचमुखी गणेश /Five headed Ganesh
पंचमुखी गणेश जवळुन /Five headed Ganesh closure look
मंदिरातली पंचमुखी गणेश मूर्ती /Five headed Ganesh Idol inside the temple
मंदिरातली पंचमुखी गणेश मूर्ती /Five headed Ganesh Idol inside the temple
दरवाज्यावर असणाऱ्या मूर्ती / Statues at Door
दरवाज्यावर असणाऱ्या मूर्ती / Statues at Door
माझी बायको विजू / My wife Viju
पाण्याचा कालवा / Nice water pool outside the temple
मी आणि विजु/ me and viju
पंचमुखी गणेश मूर्ती झूम करुन /Zoomed image of Five headed Ganesh Idol
सरस्वती देवी / Goddess Saraswati's Idol
सरस्वती देवी/ Goddess Saraswati's Idol Closure look
गणेश मूर्ती पूर्ण देवाळासहित /Ganesha with Temple
नारीयाल पाणी वाला /Coconut water serving man
सिटी बस / City bus
नारीयाल पाणी वाला /Coconut Water serving Man
नारळ पाणी फक्त रु १२ मध्ये, मुंबईत कमीत कमी रु २४/-/ Coconut at Rs 12 each only, in Mumbai it is Rs 24 onwards
सुजित नारळ पाणी घेऊन /Sujit with Coconut
पेट्रोल पंप वरचा बगीचा /Garden at petrol pump
पेट्रोल पंप वरचा बगीचा /Garden at petrol pump
पेट्रोल पंप वरचा बगीचा / Garden at petrol pump
पेट्रोल पंप वरचा बगीचा / Garden at petrol pump
अमिताभ चा पोस्टर / One and only Amitabh
ऐतिहासिक शहर श्रिरंगपटना / Entrance to Historical Town Shrirangapatana
टिपू सुलतान च्या किल्ल्याचा प्रवेशद्वार Entrance to Historical place Tipu Sultan's fort
टिपू सुलतान च्या किल्ल्याचा प्रवेशद्वार /Entrance to Historical place Tipu Sultan's fort
टिपू सुलतान च्या किल्ल्याचा प्रवेशद्वार /Entrance to Historical place Tipu Sultan's fort
टिपू सुलतान च्या किल्ल्याचा प्रवेशद्वार / Entrance to Historical place Tipu Sultan's fort
टिपू सुलतान च्या किल्ल्याचा दुय्यम प्रवेशद्वार /Secondary Entrance to Historical place Tipu Sultan's fort
टिपू सुलतान च्या किल्ल्याचा प्रवेशद्वार /Entrance to Historical place Tipu Sultan's fort
बैलगाडी चालवण्याची स्टाईल/ Look at the style of bullock cart driver
हैदर अली च्या राज्यकाळात बांधलेली मस्जिद /Masjid built during Hyder Ali's kingdom
किल्ल्याच्या आत मध्ये /Inside the Fort
तेव्हा चे सैनिकांची घरे आता पोलिसांची घरे/ Then Soldiers quarters now Police quarters
श्री रंगानाथास्वामी चे मंदिर (भगवान विष्णू) चे मंदिर /Shri Ranganathswami (Vishnu) Temple
गणेशोत्सव /Ganeshotsav
श्री रंगानाथास्वामी चे मंदिर (भगवान विष्णू) चे मंदिर /Shri Ranganathswami (Vishnu) Temple
श्री रंगानाथास्वामी चे मंदिर (भगवान विष्णू) चे मंदिर /Shri Ranganathswami (Vishnu) Temple
मैसूर ऊटी भाग 3 / Mysore Ooty Part 3
श्रिरंगपटना मैसूर शहरापासून १९ किमी दूर आहे. पूर्ण शहर कावेरी नदी ने वेढले असून श्रिरंगपटना शहर एक बेट असल्यासारखे आहे. शहराचे
नाव श्रिरंगनाथस्वामी च्या नावावरून ठेवले गेले आहे. श्रिरंगनाथस्वामी चे
शासन तेथे चालते अशी तिथे प्रथा आहे. दक्षिण भारतातील वैष्णव समाजाचे हे एक
महत्व पूर्ण असे मंदिर आहे. मंदिर ९ व्या शतकाच्या आसपास बनवले गेले आहे.
हे शहर विजयनगरी साम्राज्य च्या काळातले एक महत्वपूर्ण शहर होते. १९६० साले
राजा वोडेयार ने श्रिरंगपटनाच्या राजा रंगाराया ला युद्धात हरवले होते.
राजा वोडेयार ने त्यावर्षी नवरात्री आणि विजयादशमी साजरी केली त्यावेळे
पासून तेथे विजयादशमी साजरी करण्याची प्रथाच चालू झाली आहे. हे
मंदिर म्हणजे एकावर एक मोठे मोठे अति भव्य पाषाण रचून केलेले स्थापथ्य
शास्त्राचा एक उत्कृष्ट नमूना आहे. मंदिराचे आतील फोटो खाली दिलेले आहेत.
श्रिरंगनाथस्वामी चे फोटो काढण्यास मनाई असल्याने त्याचे फोटो काढू शकलो
नाही.
ShriRangapatana
is 19 km away from Mysore City, the entire town is enclosed by Kaveri
river to form an iceland. The town's name is based on Shri
Ranganathswami who supposed to be rule this town. This is one of the
important Vaishnavite temple in south India. the temple was built in
around 9th Century. Shrirangapatana is main city during Vijaynagari
empire. In 1960 Raja Wodeyar vanquished Rangaraya then voiceroy of
Shrirangapatna. Raja Wodeyar celebrate the VijayaDashami & Navaratri
Festival in the town that year. Since then it has become a tradition to
celebrate VijayaDashami.
This
temple is an excellent example of engineering by placing very huge
sizes of stones perfectly. Some photos inside the temples are attached
below. Due to restrictions i could not take Shri Ranganathswami's
photographs.
सरस्वती ची पाषाणात कोरलेली मूर्ती /Saraswati's Idol inside the temple
पूर्ण मंदिर मोठ्या पाषाणात कोरून एकमेकांवर रचलेले आहे/ Whole temple is structured on big pieces of Stones
मंदिराचे छत /ceiling of temple
पाषाणात कोरलेली मूर्ती /goddess carved in a stone
पाषाणात कोरलेली मूर्ती / goddess carved in a stone
मोठे एक पाषाणात कोरलेले स्तंभ / big single stone pillar
मोठे एक पाषाणात कोरलेले स्तंभ / big single stone pillar
गरुड आणि सर्प देव / God eagle and Snake
मोठे स्तंभ / big pillars
सुजित आणि अर्चना /Sujit and Archana
झरोखा / Skylight
पाषाणात कोरलेला हत्ती / an elephant
मंदिराच्या आतल्या बाजूने दिसणारे प्रवेशद्वार / entrance from inside the temple
आम्ही चौघे /four of us
मी आणि विजू / me and Viju
तुळशी वृंदावन / Tulasi Vrindavan
तुळशी वृंदावन / Tulasi Vrindavan
तुळशी वृंदावन वर ची शिल्प कला /architecture work on Tulasi vrindavan
आमचे नशीब चांगले कि आम्ही वेळेत पोहोचलो. मंदिर बंद करायची वेळ झाली होती./ we were lucky to reach there before Temple closing.
मंदिर बंद होत आहे / temple is closing for noon
मंदिर बंद होत आहे / temple is closing for noon
बंद होत आहे / closing
टिपू सुलतान च्या महालाची जागा /Tipu Sultan's palace
टिपू सुलतान च्या किल्ल्याचा नकाशा / Diagram of Tipu Sultan's Fort
वॉटर
गेट - कावेरी नदीत उतरण्यासाठी किल्ल्यामधून एक गुप्त दरवाजा. हा दरवाजा
मुख्यत्वे किल्ल्यावरच्या माणसांना पाणी भरण्यासाठी वापरला जात होता. टिपू
सुलतानच्या एका नातेवाईकाने गद्दारी करून हा दरवाजा ब्रिटीश सैनिकांसाठी
उघडला. त्यांनी आत मध्ये शिरून टिपू सुलतानाला ठार मारले.
Water
Gate- One of the secret gate to Kaveri River from inside the fort. This
gate was mainly used to fetch water of Kaveri River by people of the
fort. One of the relatives of Tipu Sultan's become betrayer and opened
the gate to British Soldiers. They entered into the fort and killed Tipu
Sultan.
टिपू सुलतान चे शव इतर सैनिकान बरोबर जेथे सापडले ती जागा. /
The place where Tipu Sultan's body were found along with other soldiers.
टिपू सुलतान चे शव इतर सैनिकान बरोबर जेथे सापडले ती जागा. /
The place where Tipu Sultan's body were found along with other soldiers.
टिपू सुलतान चे शव इतर सैनिकान बरोबर जेथे सापडले ती जागा. ह्या जागेवर स्मारक बनवले आहे. /
The place where Tipu Sultan's body were found along with other soldiers. They have created monument.
टिपू सुलतान चे उन्हाळी महाल / Tipu Sultan's Summer palace
टिपू सुलतान चे उन्हाळी महाल भोवतालचा बगीचा / Garden around Tipu Sultan's Summer palace
टिपू सुलतान चे उन्हाळी महाल भोवतालचा बगीचा / Garden around Tipu Sultan's Summer palace
टिपू सुलतान चे उन्हाळी महाल भोवतालचा बगीचा / Garden around Tipu Sultan's Summer palace
टिपू सुलतान चे उन्हाळी महाल भोवतालचा बगीचा / Garden around Tipu Sultan's Summer palace
टिपू सुलतान चे उन्हाळी महालचे प्रवेशद्वार / Tipu Sultan's Summer palace entrance
तोफ च्या आत मध्ये/ Inside the Cannon
तोफ च्या वर केलेले कोरीव काम / Carving on Cannon
तोफ/ Cannon
ख्रिस्तमस झाड / Christmas tree
महालातून दिसणारे प्रवेशद्वार / Entrance view from Palace
तोफ/ Cannon
खारुताई गवतात खेळताना / Squirrel playing on Grass
प्रवेशद्वार / Entrance
मसाला उत्तपा रेगाल्ली हॉटेलमध्ये ... ४ प्लेट ची किंमत जवळपास Rs 550 प्लस....साईज बघा /
Masala Uttapam in Regalle Hotel... 4 plate costs around Rs 550 plus...see the size
मैसूर शहरातले जवळपासचे राजवाडे जे कॉंग्रेस सरकारने आपल्या अख्यातरीत घेऊन त्यांची सरकारी कार्यालये बनवून टाकली. / some palaces around the Mysore City which were converted to Government offices by Congress Govt.
मैसूर शहरात / In Mysore City
मैसूर शहरात / In Mysore City
मैसूर शहरात / In Mysore City
मैसूर शहरात / In Mysore City
मैसूर शहरात / In Mysore City
मैसूर शहरात / In Mysore City
मैसूर शहरात / In Mysore City
मैसूर शहरात/ In Mysore City
मैसूर शहरातील चर्च ...वेळेअभावी जाता नाही आले /
Church in Mysore City..due to time constraint could not visit
बेंगलोर मध्ये एक नवीन ट्रेंड चालू झाला आहे. आपल्या जन्मतारखे आणि राशी नुसार घराला भडक कलर काढण्याचा / There is new trend in banglore to paint houses in flurocent colour according to their birthtime, Rashee
------
मैसूर शहरातील मैसूर चा राजवाडा ....
Mysore Palace a must see place in Mysore
मैसूर चा राजवाडाचे प्रवेशद्वार / entrance to Mysore palace
मैसूर चा रॉयल राजवाडा / Royal Mysore Palace
आम्ही तेथे गेलो होतो हे सिद्ध होते / to prove we were gone to Mysore Palace
मैसूर चा राजवाडा बाहेरील मंदिर / Temple outside Mysore Palace
राजवाडाचे प्रवेशद्वार / Entrance to Mysore palace
भव्य राजवाडा माझ्या कॅमेरा मध्ये बंदिस्त करताना / trying to capture big palace in my Camera
लढणारे वाघ / Fighting status
लढणारे वाघ / Fighting status
Fighting status
Fighting status
मुख्य प्रवेशद्वार राजवाड्या मधून / Main entrance from Palace
चामुंडी देवी कडे जाताना / way to Chamundi Hill
चामुंडी देवी कडे जाताना / way to Chamundi Hill
चामुंडी देवी कडे जाताना /way to Chamundi Hill
चामुंडी देवीचे मंदिर /Chamundi Hill Temple
चामुंडी देवीचे मंदिर / Chamundi Hill Temple
चामुंडी देवीचे मंदिर/ Chamundi Hill Temple
चामुंडी देवीचे मंदिर जवळून /Chamundi Hill Temple closure look
चामुंडी देवी /Chamundi Hill Temple
चामुंडी देवी / Chamundi Hill Temple
मैसूर ऊटी भाग 6 / Mysore Ooty Part 6
चामुंडी पर्वती वरचा महिषासुराचा पुतळा/ Mahishasura Statue on Chamundi Hills
चामुंडी पर्वती वरचा महिषासुराचा पुतळा/ Mahishasura Statue on Chamundi Hills
चामुंडी पर्वती वरून मैसोर शहर...रेसकोर्स /Mysore city view from Chamundi hills- Racecourse
चामुंडी पर्वती वरून मैसोर शहर/ Mysore City View from Chamundi hills
५ स्टार हॉटेल मध्ये परावर्तीत केलेला एक राजवाडा / Another palace converted into 5 star hotel
साउथ इंडिया मधील एक सर्वात मोठा नंदी. चामुंडी पार्वती वरचा मोठा नंदी /Biggest Nandi in South India
मैसूर शहरातील मोठा नंदी /Big nandi in Mysore City
मैसूर शहरातील मोठा नंदी / Big nandi in Mysore City
किती मोठा आहे !!! / See how big it is !!!
-------------------------------------
आम्ही उटी ला जायला निघालो. मैसूर ते उटी ला जाताना रस्त्यात एक मोठे जंगल लागते...बंदीपूर अभयारण्य . हे बंदीपूर
अभयारण्य कर्नाटका आणि तामिळनाडू शहराच्या सीमेवर वसले आहे. ह्या हायवे
वरून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वाहतूक करायला परवानगी असते. त्यानंतर जंगली
प्राण्यांसाठी जंगल मोकळे केले जाते. ह्या जंगलातील काढलेले काही फोटो.
We
started to Ooty through Bandipur forest. This forest is situated in
between Karnataka and TamilNadu State borders. Mysore to Ooty highway
passes through Bandipur Forest but travelling is allowed upto 8 pm after
that highway is closed for wild life. Some shots clicked while passing
through forest.
Peacock couples
मोर आणि लांडोर/ Peacock couples
मोर आणि लांडोर/ Peacock couples
मोर आणि लांडोर / Another Peacock couples
फोरेस्ट ऑफिसर विहिरीतून पाणी काढताना/ Forest officer fetching water from well
कर्नाटकाची सीमा संपते / end of Karnataka State border
तामिळनाडू राज्याची सीमा चालू झाली / Welcome to TamilNadu State border
जंगली भैसा / Wild Buffalo..didn't showed face
वानर/ Monkeys with black face
हत्ती पाण्यात अंघोळ करताना / elephant taking bath...enjoying.
---------------------------------------------
उटी...पृथ्वी वरील दुसरा स्वर्ग / Ooty...another heaven on earth
माझ्या हॉटेल- हॉलिडे कंट्री हिल रेसोर्ट मधून दिसणारा नजारा /
view from my hotel- Holiday country hill resorts. It was good.
माझ्या हॉटेल मधून दिसणारा नजारा/ view from my hotel room
माझ्या हॉटेल मधून दिसणारा नजारा / view from my hotel room
झाडाचे नाव माहित नाही...पाने पण फुलासारखी दिसतात /
don't know the name of tree...leaves are like flowers only
हॉटेल युरोप विला च्या धर्तीवर बनवले होते / Nice hotel structured on Europeon villas
हॉटेल युरोप विला च्या धर्तीवर बनवले होते /Nice hotel structured on Europeon villas
शेकोटी करण्यासाठी जागा /Place for Fire camp
सूर्य फुल / Sun flower
सूर्य फुल / Sun flower
मशरूम / mushroom
हॉलिडे कंट्री हिल रेसोर्ट चे रेसेप्शन / Reception of Hill Country Holiday resort
हॉटेल च्या भोवताली केलेला बगीचा / gardening around the hotel
हॉटेल च्या भोवताली केलेला बगीचा /gardening around the hotel
हॉटेल च्या भोवताली केलेला बगीचा / gardening around the hotel
धुक्याची चादर/ layer of fog
फुले /flower
फुले /flower
फुले / flower
फुले /flower
खोटी फुले / artificial flower
घड्याळ / watch
चेस खेळायचा टेबल/ chess board on table
मैसूर ऊटी भाग 7 / Mysore Ooty Part 7
हॉटेल मधील सजावट /Hotel interior
हॉटेल मधील सजावट / Hotel interior
हॉटेल मधील सजावट/ Hotel interior
हॉटेल मधील सजावट/ Hotel interior
पर्वतावरून दिसणारे दृश्य / view from hill
सावलीतली झाडे लावण्यासाठी ग्रीन हाउस /Green house to plant trees in shadows
उटी शहर / Ooty City
उटी शहर /Ooty city
येझदी गाडी स्टीलच्या ताल्याने लॉक केली होती / Yezdi locked with steel lock
थंडी वाजू नये म्हणून कुत्र्या साठी बनवलेले घर / room for dog to prevent from cold
टॉय ट्रेन / Toy train
उटी शहर / Ooty city
चहाचे मळे / Tea estate
चहाचे मळे / Tea estate
चहाचे मळे / Tea estate
चहाचे मळे / Tea estate
चहाचे मळे / Tea estate
चहाचे मळे / Tea estate
चहाचे मळे / Tea estate
चहाचे मळे / Tea estate
चहाचे मळे / Tea estate
चहाचे मळे / Tea estate
चहाचे मळे / Tea estate
मला आवडलेला एक सुंदर फोटो / One of the nice photo
हॉटेल प्रीथी...सुंदर जेवण . दुपारचे जेवण आम्ही इथेच केले /
Hotel Preethi.. nice food. we had a lunch over here
दोड्डाबेट्टा (मोठा पर्वत)- दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर
निलगिरी पठारावरील सर्वात उंच शिखर
Doddabetta (big mountain) Highest peak of South India,
In the Nilgiris plateau Doddabetta is the highest peak point
दोड्डाबेट्टा पर्वतावरून दिसणारे मनोरम दृश्य/ beautiful view from Doddabetta peak
दोड्डाबेट्टा पर्वतावरून दिसणारे मनोरम दृश्य/ beautiful view from Doddabetta peak
दोड्डाबेट्टा पर्वतावरून दिसणारे मनोरम दृश्य/ beautiful view from Doddabetta peak
दोड्डाबेट्टा पर्वतावरून दिसणारे मनोरम दृश्य. ढग सर्व पठारावर पसरू लागले होते.
beautiful view from Doddabetta peak. Clouds were all the way on plateau.
दोड्डाबेट्टा पर्वतावरून दिसणारे उटी शहर / View of Ooty city from Doddabetta
दोड्डाबेट्टा पर्वतावरून दिसणारे मनोरम दृश्य./ View from Doddabetta.
ढग सर्व पठारावर पसरू लागले होते / Clouds started covering all the plateau.
तेथे दोड्डाबेट्टा पर्वतावरून पूर्ण शहराचे दृश्य बघण्यासाठी दोन मोठ्या दुर्बिणी उपलब्ध आहेत/
there
is an observatory at the top of Doddabetta with two telescopes
available for the public to enjoy the magnificent panaromic view of the
whole district.
दोड्डाबेट्टा पर्वतावरून दिसणारे मनोरम दृश्य. सफेद दिसणारा स्पॉट उटी लेक मध्ये दिसणारे प्रतिबिंब आहे /
मैसूर ऊटी भाग ८ / Mysore Ooty Part 8
दोड्डाबेट्टा पर्वतावरून दिसणारे दृश्य / View from Doddabetta Valley
निलगिरी
सुपर मार्केट - जेथे तुम्ही निलगिरीचे तेल आणी इतर प्रोडक्ट, चोकलेट खरेदी
करू शकतात. इतर दुकानांपेक्षा इथे सर्वात स्वस्त वाटले. हे दुकान उटी लेक
च्या बरोबर समोर आहे.
Nilgiri
Super market where you can buy Nilgiri products, Chocolates and many
other things in reasonable cost. This shop is situated exactly opposite
of Ooty Lake.
उटी लेक चे प्रवेशद्वार / Entrance for Ooty Lake
उटी लेक मधील बोटिंग /Boating in Ooty Lake
उटी लेक मधील बोटिंग / Boating in Ooty Lake
उटी लेक मधील बोटिंग /Boating in Ooty Lake
उटी लेक मधील बोटिंग /Boating in Ooty Lake
उटी लेक मधून दिसणारे दृश्य / View from Ooty Lake
रेशमी केसांचा शुभ्र घोडा/ Nice white horse with silky hair
रेशमी केसांचा शुभ्र घोडा/Nice white horse with silky hair
उद्यानातले झाड / In a garden
उद्यानातले झाड /In a garden
उद्यानातले झाड /In a garden
उद्यानातले झाड /In a garden
उद्यानातले झाड /In a garden
हृदयाच्या आकारात ठेवलेली फुलझाडे /Heart Shape flower plants
फुलांचे केक / Flower's Cake
अगणित फुलांची झाडे / unlimited flower plants
एक २५ वर्षाचे बोन्झाई झाड/25 year old Bonzai
दुसऱ्या दिवशी होटेल च्या रूम मधून दिसणारा देखावा / View from hotel room on next day early in the morning
दुसऱ्या दिवशी होटेल च्या रूम मधून दिसणारा देखावा / View from hotel room on next day early in the morning
दुसऱ्या दिवशी होटेल च्या रूम मधून दिसणारा देखावा / View from hotel room on next day early in the morning
दुसऱ्या दिवशी होटेल च्या रूम मधून दिसणारा देखावा /
View from hotel room on next day early in the morning
तामिळनाडू राज्याचा उपमुख्यमंत्री ...एकदम स्टायलिश /
Tamilnadu Deputy Chief minister...look at his style
माईंड इट... / Mind it...... एक निसर्गरम्य जागा जेथे बहुतांशी सिनेमाची शुटींग होते /one of the sight point most of the Hindi films shooting is done here.
एक निसर्गरम्य जागा जेथे बहुतांशी सिनेमाची शुटींग होते/ one of the sight point most of the Hindi films shooting is done here.
एक निसर्गरम्य जागा जेथे बहुतांशी सिनेमाची शुटींग होते. आठवतंय हिरो आणि हिरोईन दोन्ही दिशांनी धावत येतात आणि .....
one of the sight point most of the Hindi films shooting is done here. Remember Hero and Heroine runs from opposite end and....
वाटेत लागलेले एक धरण / Dam on the way
निलगिरी पर्वतावरून जाताना / passing through Nilgiri hills
उंच वाढलेल्या निलगिरी झाडांचे जंगल. इथे रावण सिनेमाची चे शुटींग झाली होती. /
Nilgiri Trees grows straight in the sky. Raavan movie shooting is done here only.
उंच वाढलेल्या निलगिरी झाडांचे जंगल. इथे रावण सिनेमाची चे शुटींग झाली होती. /
Nilgiri Trees grows straight in the sky. Raavan movie shooting is done here only.
https://www.bhovra.com/2010/11/mysore-ooty-part-8.html
आमची गिरिस्थानांची राणी असलेल्या उटीला भेट देण्याची इच्छा या उन्हाळ्यात पूर्ण झाली.त्याबद्दल संक्षिप्त वृत्तांत देत आहे. काही फोटू जालावरून साभार
मैसूर हून बंदीपूर मार्गे निघून आम्ही दुपारी ३ च्या आसपास उटी मध्ये पोहोचलो. बंदीपूर हे कर्नाटकातील व व्याघ्र प्रकल्पाचे ठिकाण आम्ही दुपारी त्या भागात प्रवास करत असलेने आम्हाला फक्त काही सुंदर हरिणांचे दर्शन झाले याशिवाय काही वानरे आणि मोर आणि रान डुक्करे दिसली . बंदीपूर नंतर तामिळनाडू राज्यातील मदुमलाई व्याघ्र प्रकल्पाचा चा भाग सुरु होतो. येथेही आम्हाला काही वानरे (ग्रे लंगूर) दिसली. वास्तविक गाडीवानाने आम्हाला येथे हत्ती सहज दिसतात असे सांगुन ठेवलेमुळे आम्ही खूप उत्सुक होतो पण आमची निराशा झाली. असो. भयंकर उन्हाळा असलेमुळे जेवढे प्राणी दिसले तेवढे काही कमी नाही अशी आम्ही मनाची समजून काढून पुढे निघालो.

मदुमलाईनंतर एक घाट लागतो तो आपल्याला उटीला वर पोहोचवतो. या घाटात अतिशय अवघड हेअर पिन सारखी वळणे आहेत. यातून गाडी चालवणे म्हणजे ड्रायवरच्या कौशल्याची कसोटी व सैर करणे हा प्रवाशांना एक सुंदर अनुभव आहे. एकूण ३६ हेअर पिन वळणे पार केल्यावर उटी लागते. प्रथमदर्शनी उटी म्हणजे एक
पर्यटनाचा एक गोंधळ असलेला बाजार वाटला पण आम्ही जेव्हा कर्नाटक पर्यटनाच्या आमच्या हॉटेलात वस्ती
साठी पोहोचलो तेव्हा उटीच्या सौंदर्याची कल्पना आलो. हे हॉटेल म्हणजे एक वारसास्थळ आहे. हे हॉटेल मैसूर च्या राजांच्या मालकीच्या जागेत आहे. हॉटेल मधील जुने दिवाण ,कपाटे इ . पाहून याची कल्पना येते. हॉटेल फार काही पॉश नसले तरी मालक आणि सेवक आतिथ्यशील आहेत. तसेच हॉटेल च्या बाहेर अतिशय सुंदर पुष्प उद्यान आहे. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है हेच खरे! एक आनंदाची गोष्ट म्हणजे तिथे आलेल्या पाहुण्यात ९५% टक्के लोक मराठी होते. मराठी माणसाचे पर्यटन उद्योगास असे भरभरून योगदान पाहून अभिमान वाटला. खाली या उद्यानातील काही फोटू दिले आहेत.



त्या संध्याकाळी हॉटेल च्या बागेत मनसोक्त फिरून आम्ही नंतर विश्रांती घेउन दुसरे दिवशी उटी पर्यटन चालू केले.
सुरुवातीला आम्ही छोट्या ट्रेन ने उटी वरून कुन्नूर ला गेलो. सुमारे अठरा किमी चे अंतर ही गाडी एका तासात पार करते, सुंदर डोंगर , जागोजागी भले मोठे निलगिरीचे जंगल , चहाचे मळे त्यातून तोंड काढणारे छोटे छोटे निलगिरी तेल आणि चहाचे छोटे कारखाने पाहात या गाडीतून कुन्नूर ला जायला फार मजा येते. ही गाडी युनेस्कोच्या वारसा स्थळात सामील आहे.
उटी कुन्नूर ट्रेन आणि मार्ग :



कुन्नूर ला फिरताना ठिकठिकाणी चहाचे मळे पाहून मन प्रफुल्लीत होते. याशिवाय ठिकठीकाणी गाजराचीही लागवड आहे. चहाचा एक मळा अभिनेत्री मुमताज च्या मालकीचा आहे असे कळले . विशेष म्हणजे प्रत्येक चहाच्या मळ्यात प्रती १०० चौरस मी अंतरावर एक सिल्वर ओक चे झाड असते. हे झाड पाणी साठवण्यास मदत म्हणून काम करते असे कळले. आमच्या टूर गाइडने सर्व बागांबद्दल माहिती सांगितली. विशिष्ठ प्रकारच्या पानांपासून ग्रीन टी , रेड टी वगैरे बनवतात असे सांगितले. काही विशिष्ठ पाने कोणतीही प्रक्रिया न करता सूर्यप्रकाशात ठेवली असता व्हाईट टी बनतो जो खूप औषधी असतो अशी माहिती मिळाली.



नंतर आम्ही डॉल्फिन नोज पोईंट आणि स्लीपिंग लेडी व्यू हे पोईंट पाहिले.
पर्यटनाचा शिखर काळ असलेमुळे , खूप गर्दी होती पण , हि ठिकाणे निट पाहू शकलो.
डॉल्फिन नोज पोईंट म्हणजे डॉल्फिन नोज च्या आकाराचा कडा.

स्लीपिंग लेडी व्यू म्हणजे एका झोपलेल्या मदनिकेचा आकार असणारे डोंगर होते.

यानंतरच्या दिवशी आम्ही उटी शहरातील प्रेक्षणिय जागा पाहिल्या
उटीत अनेक छोटे चहाची कारखाने आहेत. चहाचा कच्चा माल म्हणजे अर्थातच , चहाची हिरवीगार पाने. ही
पाने प्रक्रिया करून , तापवून त्यांचे ऑ क्सिडायजेशन झाल्यावर रंग बदलतो व मग ती यंत्राच्या साहायाने
चुरडून वेगवेगळ्या प्रकारचे चहा बनवतात.




उटीत दक्षिण हिंदुस्थानातील सर्वात मोठे शिखर दोड्डबेट्टा पिक आहे. येथून पायथ्याला सुंदर दरीचे दर्शन होते.
याशिवाय कोइमतूर व मेट्टुपलायम हे भाग ही इवले इवले दिसतात.



उटिचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे बोटनिकल गार्डन. या बागेल सुंदर पुष्पवल्ली आहेत. परंतु वनस्पतींची माहिती मात्र फ़ारशी लिहून ठेवलेली नाही. काही सुंदर फोटू देत आहे. याशिवाय येथे हिंदुस्थानच्या नकाशावर सुंदर पेरणी केली आहे. तसेच एक २० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या झाडाचे जीवाष्म जपून ठेवले आहे. असे म्हणतात की या प्रकारचे झाड फक्त तामिळ नाडूत उपलब्ध होते. आम्ही गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी फ्लॉवर शो होता तसेच नुकतीच निवडणूक आणि निकाल झालेमुळे ललिता अम्मांचे होर्डिंग लावले होते.







याशिवाय एक ऑफ बीट ठिकाण म्हणजे थ्रेड गार्डन . हे काय? अशी उत्सुकता आम्हाला लागली होती. हे एक
संग्रहालय असून येथे धाग्यापासून बनवलेली रोपटी ठेवली आहेत. प्रत्येक वनस्पतीचा आणि पुष्पवल्लीचा सभ्यास करून रंगीत धाग्याच्या सहायाने फुले व रोपटी तयार केली आहेत.सुंदर कला. उटी सरोवराच्या समोर हे ठिकाण आहे.




नंतर संध्याकाळी उटी सरोवरात विहार करून आम्ही जड अंत:करणाने उटी चा निरोप घेतला.


एकंदरीतच ही सहल मस्त झाली आणि आधीच्या माहितीप्रमाणे “ Queen of hill stations “ हे विशेषण सुध्धा
उटीच्या सौंदर्याला अपुरे आहे याची आम्हाला खात्री पटलि .
http://www.misalpav.com/node/36321