Saturday, November 15, 2025

पुणे ते इडगुंजि

मंगळवार ११ नोव्हेंबर २०२५- 
*श्री ईडगुंजि महागणपती मंदिर,* शरावती नदीच्या काठी+ 
*जोगफॉल,* शरावती नदीवर तयार झालेला भारतामधील दुसरा सर्वात खोल धबधबा+ 
*श्री मरिकंबा देवी दर्शन,* सिरसी+ 
*सहस्त्रलिंगा,* सिरसी पासून १४ किमी शालमला नदी पात्रात हजारो शिवलिंग कोरलेली आहेत.
बुधवार १२ नोव्हेंबर २०२५- 
*याना गुहा*, २,७०० दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेल्या एका अनोख्या प्रकारच्या कार्स्ट चुनखडीने बनलेल्या आहेत+ 
*श्री मधुकेश्वर मंदिर* बनवासी, हे वरदा नदीच्या तीरावर आहे. सम्राट अशोकाने इ. स. पू. २४५ मध्ये रक्खित (रक्षित) नावाच्या भिक्षूला या गावी बौद्ध धर्मप्रसारासाठी पाठविल्याचा उल्लेख महावंश ग्रंथात आहे. सातवाहनांच्या काळात (इ.स. दुसरे-तिसरे शतक) येथे वस्ती होती. मधुकेश्वराच्या (महादेवाच्या) प्राचीन मंदिरातील नागाच्या प्रतिमेभोवती कोरलेल्या ब्रह्मी कोरीव लेखात या नगरावर चुटू (सातवाहनांचे आश्रित) राजांची सत्ता असल्याचा उल्लेख सापडतो. त्यानंतर काही काळ या प्रदेशावर पल्लवांची सत्ता होती. इ. स. सहाव्या शतकापर्यंत ही कदंब वंशाची राजधानी होती+ 
*श्री महाबळेश्वर मंदिर, गोकर्ण* + 
कारवार मुक्काम

गुरुवार १३ नोव्हेंबर २०२५- 
कारवार ते पुणे

श्री मधुकेश्वर मंदिर, बनवासी, कर्नाटक.

https://photos.app.goo.gl/MPDNdCdpKM9arN3q9

याना गुफा*

https://photos.app.goo.gl/nDfjf6Q7gosT8imb9



















































No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...