या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:
२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर
३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )
४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)
५. उत्तर कर्नाटक (४) — नृसिंह-वराह मंदिर (हलशी)
६. उत्तर कर्नाटक (५) — गोकाक
===============================================
===============================================
"कित्तुर" गावचे नाव घेताच सर्वप्रथम आठवते ते स्वातंत्रसंग्रामातील
रणरागिणी "राणी चेन्नमा". कित्तूर या राज्याची राणी होती राणी चेन्नम्मा.
तिचा विवाह मल्लासर्जा यांच्याशी झाला होतं. त्यांना एक मुलगा होता. परंतु
१८२४ मध्ये त्याचे निधन झाले. त्यामुळे राणी चेन्नम्मा ने शिवलिंगप्पा याला
दत्तक घेतले आणि गादीवर बसवले. परंतु ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ने या
दत्तकपुत्राला मान्यता दिली नाही आणि त्याची सिंहासनावरून हकालपट्टी केली.
परंतु स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच
ते कित्तुरचे युद्ध. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून
ब्रिटीशांशी लढली. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती होता संगोळी
रायन्ना. संगोळी रायन्नानेही पराक्रमाची शर्थ केली. परंतु दुर्दैवाने राणी
चेन्नम्माला बेल्लोन्गाल च्या किल्ल्यावर पकडण्यात आले. तिचा मृत्यू २१
फेब्रुवारी १८२९ रोजी झाला.
कित्तुरचे युद्ध:
त्यानंतर मात्र संगोळी रायन्नाने गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज
दिली. त्याने गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले. त्यांच्या मदतीने
सरकारी मालमत्तेवर हल्ले कारणे, ब्रिटिशांचा खजिना लुटणे, जे सावकार आणि
जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा
प्रकारे संगोळी रायन्नाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले.
परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत. अखेर दगा करूनच
ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. स्वातंत्र्यासाठी आपल्या
प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला होता. जेव्हा संगोळी
रायन्ना यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते, “या भूमीवर
परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची
इच्छा आहे.” मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा
एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक
होते.
(साभार: विकिपिडिया)
सध्या या किल्याचे नूतनीकरण चालू आहे. याच परीसरातील एका संग्रहालयात स्वातंत्र्यसंग्रमातील वस्तु आणि पुरातन मूर्ती ठेवल्या आहेत.
म्युझियमच्या बाहेर हा आवेशातील "राणी चेन्नम्मा" यांचा पूर्णाकृती पुतळा
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
===============================================
===============================================
देवगाव येथील कमल नारायण मंदिर
कित्तुर शहरात प्रवेश करण्यापूर्वी (खानापूरहुन) साधारण ५ किमी अंतरावरील
देवगावात (देग्राम किंवा देगाव) कदंब शैलीतील अजुन एक पुरातन "कमल नारायण"
मंदिर आहे. १२व्या शतकातील हे मंदिर कदंब राजवटीत बांधले आहे. कदंब
राजवटीतील राजा शिवचित्ता यांची पत्नी राणी कमलादेवी यांनी हे मंदिर बांधुन
घेतले आहे.
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
मंदिराच्या छतावरील या कमळाचे सौंदर्य कॅमेर्यातही मावत नव्हते 
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
मंदिराशेजारील एका घरात हे कारागिर दगड आणि लाकुड यांना तासुन सुंदर कलाकृती निर्माण करत होते. 
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
(क्रमश:)
तारखांचा काहीतरी घोळ असल्याने उर्वरीत प्रतिसाद काढुन टाकत आहे. तरीही हे पाहु शकता.
http://www.freeindia.org/biographies/greatlkings/keladi/index.htm
आणि इथेही
http://hinduhistory.blogspot.com/2008/02/rani-chennamma-of-keladi.html
केशव मंदिर, सोमनाथपुर येथे काढलेली काही प्रकाशचित्रे.
होयसळा शैलीचे हे मंदिर सुमारे ८०० वर्षापुर्वी बांधलेले आहे.
बांधकामाकरिता साबणासारखा दगड (Soapstone) वापरण्यात आला आहे. लोकल गाईडने
सांगितले की, हा दगड पाण्यात भिजवला की साबणासारखा मऊ होतो. पण ही माहिती
चुकिची आहे (संदर्भः वरदा, google ).
या मंदिराची तोडफोड करण्यात आल्यामुळे, इथल्या देवाची पुजा केल्या जात नाही.
(सोमनाथपुर म्हैसुर पासुन ३५ किमी वर आहे. )
१.
२.
3.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१3.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
२१.
फक्त एक सुधारणा - सोपस्टोनवर पावसाचा/पाण्याचा असा परिणाम होत नाही. त्या दगडाचा पोत मऊशार असतो म्हणून त्याला ते नाव मिळालंय. त्याला जिऑलॉजीत स्टीएटाईट (steatite) म्हणतात.
आणि माझ्या माहितीनुसार ही मंदिरं क्लोराईट किंवा तत्सम दगडापासून बनवलेली आहेत. स्टीएटाईट इतक्या मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतात उपलब्ध असणं त्याकाळी शक्य नव्हतं
संजीव बुलबुले / ०१.फेब्रुवारी.२०१३
त्यातल्या त्यात :-
तुळजापुर साठी बिजापुर हुन आम्ही संध्याकाळी ६.३० (शनिवार दिनांक २६.०१.२०१३) वा निघालो. मंदिरात पोहोचे पर्यंत रात्रीचे ९.३०/९.४५ वाजले होते, तेथे आम्हास कळले कि १०.०० वाजता दर्शन बंद होणार, लगबग करुन ही आम्हास फक्त पालखी चे दर्शन झाले. पालखी दर्शन झाल्यावर आम्हा सगळ्यांस मंदिरा च्या बाहेर जाण्यास सांगितले होते, तरी आम्ही बाहेर न जाता, आम्ही मंदिरा समोर होतो, काहीही झाल्यास, मंदिर आवार सोडायचे नाही असे ठरविले आणि थोड्या वेळाने बहुतेक शेजारती सुरु झाली व मंदिर आवारातल्या काही भक्तांना आत मध्ये सोडले, त्यावेळेस आमच्या सोबत आमचे मातोश्री होते. सौ, माझी बहिण अणि तिचे कुटुंब बाहेर गेल्या मुळे आम्ही आत गेलो नाही, तरी फोन करुन सगळ्यांना बोलावुन घेतले आणि बाहेर थांबले तर देवी ची कृपाच झाली, मंदिरा मध्ये शिरायला मिळाले आणि आरती मिळाले, आरती मिळाल्या नंतर लगेचच बाहेर जायला सांगितले.
पालखी दर्शन झाले तेव्हा आम्ही मंदिरा बाहेर चौकशी केले तेव्हा असे कळले कि रात्री आरती झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केल्यावर रात्री १२ वाजता परत उघडणार आणि परत देवी दर्शन साठी रांग लागणार, म्हणुन आरती मिळाल्यनंतर आम्ही मंदिर आवार सोडले नाही, तिथेच बसुन राहिलो, बरेच जण होते. रात्री ११.०० च्या सुमारास सुरक्षा रक्षकांने सर्वांना मंदिराच्या बाहेर काढले आणि मंदिराचे दरवाजा बंद केले. आम्ही सर्व जण मंदिराच्या पायर्यांपाशी बसुन होतो, दुसर्या दिवस (२७.०१.२०१३) शाकंभरी पोर्णिमा असल्या कारणाने फार गर्दी होती, बरोबर रात्री १२ वाजता मंदिराचे दरवाजा उघडण्यात आले आणि सर्व देवी भक्त रांग लावण्यासाठी पळत सुटले, आम्ही ही पळत सुटलो, आम्ही पहिलाच चौकशी करुन ठेवले होते कि रांग कुठे लावायचे ते म्हणुन सरळ योग्य ठिकाणी जाऊन रांग लावले आणि आमचे रांगेत तिसरा - चौथा नंबर लागला (परत देवी ने कृपा केली), बघता बघता रांग वाढु लागली आणि तासा भरात माझ्या मागे अंदाजे ५०० देवी भक्तांने रांग लावली होती. रात्री १.१५ - १.३० आम्हास देवी दर्शन झाले आणि नंतर रात्री २.०० - २.१५ वाजता आम्ही मुंबई ला निघण्यास प्रयाण केले.
तत्पुर्वी तुळजापुर ला पोहचण्यापुर्वी २६.०१.२०१३ तारखे ला बेळगाव हुन आम्ही दुपारी २.०० वाजता बिजापुर ला जाण्यासाठी बेळगाव सोडले. बिजापुर ला आम्ही संध्याकाळी ५.१५ ला पोहोचलो, टिकीट काढले आणि गोल घुमट पाहण्यासाठी आत गेले.
तिथे गाईड ने दिलेल्या माहिती प्रमाणे गोल घुमट मध्ये जे खाली जे कबर दिसते, ते मुळ कबर नव्हे, त्याच्या ही खुप खाली एक कबर आहे. गोल घुमट हे तिथल्या राजाचे (बहुतेक आदिलशहा) चे नर्तकी चे नृत्य दरबार होते. बाहेरुन जरी हे घुमट गोल दिसत असले तरी आत मध्ये अष्टकोणी बांधकाम आहे. Diagonally उभे राहिल्यास समोर च्या भिंती मध्ये जरी हळुवार पणे बोलले तरी Diagonally समोर उभा असलेल्या माणसाला भिंती मध्ये त्याचे स्पष्ट echo ऐकु येते, त्याचे प्रचिती आम्हास आले. Diagonally अंतर ही फार मोठे होते (अंदाजे २०-२५ मिटर). हे सातव्या मजल्यावर होते, त्याकाळी सात मजले चढणे म्हणजे काय असतं, अफझल खान सारख्या उंच पुरा माणुस जेव्हा एक पायरी चढतो तेव्हा ते आपल्या सारख्या माणसांसाठी तीन पायर्या असतात, असे एक मजल्या वरुन दुसर्या मजल्यावर जाण्यासाठी १५-२० पायर्या होते आणि ७ मजले. ७ मजले चढुन झाल्यावर पुर्ण दमछाक होते, आणि ७ व्या मजल्यावरुन बाहेर आल्यावर बाहेर मस्त थंड वारा बरं वाटतं आणि बिजापुर शहराचे विहंगम दृश्य ही छान दिसते.
गोल घुमटाचे आणखी काही प्र चि




कुरिंजल
कर्नाटकातल्या
चिकमगळूर जिल्ह्यात कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आहे. या परिसरात सहा-सात
ट्रेक्स आहेत. त्यापैकी कुद्रेमुख शिखराचा ट्रेक सगळ्यात मोठा आहे. हे
मलयनगिरीनंतर कर्नाटकातलं दुसर्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. आम्ही
यावेळी कुद्रेमुखची चढाई न करता तिथल्याच दुसर्या ’कुरिंजल’ नावाच्या
शिखराचा ट्रेक करायचं ठरवलं होतं. या ट्रेकचं हे थोडक्यात वर्णन!
कुरिंजल हे शिखर अगदी खूप उंच नसलं, (समुद्रसपाटीपासून साधारणपणे १२००
मीटरवर आहे) तरी चालण्याचं अंतर ७+७ किलोमीटर आहे. ट्रेक करण्याआधी
वनविभागाकडे नोंदणी करणं आवश्यक असतं. रोजचे ठराविकच स्लॉट्स उपलब्ध असतात.
त्यानंतर नोंदणी बंद होते. या वर्षीपासून ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सुरू
केली आहे. मुलांना नवरात्रीची सुट्टी सुरू होती. माझ्या ऑफिसला दसर्याला
जोडून गुरुवार-शुक्रवारची सुट्टी होती. आम्हाला शक्यतो शुक्रवारची नोंदणी
करायची होती, पण ज्या दिवशी या आठवड्याचं बुकिंग सुरू झालं, त्या दिवशी
लगेचच शुक्रवारच्या सगळ्या जागा भरल्या. त्यामुळे नाईलाजाने आम्ही
गुरुवारसाठी नावं नोंदवली. नवर्याने एक दिवस सुट्टी वाढवली आणि मीही
बुधवारची सुट्टी टाकली. बुधवारी सकाळी बंगलोरहून निघालो. दुपारी जेवायच्या
वेळेपर्यंत ’कापी काडु’ या ठिकाणी पोचलो. मागच्या वर्षी मे महिन्यात इथेच
दोन-तीन दिवस राहिलो होतो, तेव्हा हा परिसर आवडल्यामुळे यावेळीही हेच ठिकाण
निवडलं.
कुद्रेमुखमधे ट्रेकिंग करण्यासाठी ’गाईड’ची गरज भासते. वन खात्याकडून तो
मिळू शकतो, पण आमच्यासाठी रिझॉर्टच्या माणसांनी त्यांच्या ओळखीच्या
एजंटतर्फे गाईडची सोय केली. अर्थात तो सरकारमान्य असावा लागतोच. गुरुवारी
सकाळी ब्रेड-ऑम्लेट आणि चहा, असा नाश्ता करून, दुपारच्या जेवणासाठी नीर
दोसे सोबत घेऊन साडेसातच्या सुमारास निघालो. गाईड भेटणार होता ते ठिकाण
बारा-तेरा किलोमीटरवर होतं. तिथे पोचून मग त्याच्या गाडीतून साताठ
किलोमीटरवरच्या कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाच्या कार्यालयात जाऊन,
प्रवेशशुल्क भरून आमचे पासेस घेतले. ट्रेकची प्रत्यक्ष सुरुवात तिथूनही
पुढे आठनऊ किलोमीटरवर आहे. या परिसरात पूर्वी लोखंडाच्या खाणी होत्या.
सरकारी मालकीची खाणकाम कंपनी होती. तिथल्या कर्मचार्यांची इथे वसाहतच
होती. वीसेक वर्षांपूर्वी (बहुतेक इथल्या पर्यावरणाच्या रक्षणासाठी) या
खाणी बंद झाल्या. पण त्यावेळी बांधलेल्या शाळा-कॉलेजच्या आणि इतरही इमारती
मात्र ओसाड अवस्थेत शिल्लक आहेत.
कुरिंजलच्या प्रवेशद्वाराच्या आत गाडी ठेवून आम्ही चालायला सुरुवात केली.
आमच्याशिवाय अजून कुणी दिसत नव्हतं. एका महाविद्यालयाची रिकामी बस तेवढी
दिसली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) शिबिरासाठी विद्यार्थी इथे आल्याचं
लक्षात आलं. थोडा वेळ डांबरी रस्त्यावरून चालल्यावर मग प्रत्यक्ष कुरिंजलची
वाट सुरू झाली. भद्रा नदीने स्वागत केलं.
भद्रा, तुंगा आणि नेत्रावती या तीन नद्या इथे उगम पावतात. पुढे
शिवमोग्याजवळ तुंगा आणि भद्रेचा संगम होऊन त्या ’तुंगभद्रा’ बनून बंगालच्या
उपसागराकडे प्रवास करतात. नेत्रावती मात्र मंगळूरकडे, म्हणजे अरबी
समुद्राकडे वाहते. आपल्या महाबळेश्वरची आठवण झाली. महाबळेश्वरला कृष्णा,
कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री अशा पाच नद्या उगम पावतात. त्यापैकी
सावित्री अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि बाकीच्या चारही नद्या कॄष्णेच्या
रूपाने बंगालच्या उपसागराला मिळतात.
भद्रा नदीवरचा छोटासा पूल ओलांडून पुढे चालू लागलो. सुरुवातीची ही वाट
फारशी चढाची नाही. वाटेवरची माती लाल होती. गारगोटीचे आणि काही
विविधरंगीही दगड दिसत होते.
पहिला टप्पा पार केल्यावर मग जंगलाचा भाग सुरू झाला. अधूनमधून थांबत, आजूबाजूचं निसर्गसौंदर्य बघत आम्ही चालत होतो.
.
.
वेगवेगळ्या प्रकारची झाडं असली, तरी एका विशिष्ट प्रकारची झाडं सर्वात
जास्त होती. आमच्या गाईडला झाडाचं नाव विचारलं, पण त्याला सांगता आलं नाही.
वाट छान होती. कधी चढ, कधी सपाटी. या परिसरात दोनशे विविध प्रकारचे पक्षी दिसतात असं वाचलं होतं. पण आम्हाला अक्षरशः औषधालाही एकही पक्षी दिसला नाही. एकदा एका पक्ष्याचा आवाज आला, पण तोही ओळखता आला नाही! या बाबतीत माझी निराशाच झाली. वाटेवर असंख्य जळवा होत्या. त्या चावू नयेत म्हणून आम्ही आधीच पायांना डेटॉल चोपडलं होतं. तरी आम्हाला थोडा प्रसाद मिळालाच. एका ठिकाणी झर्याचं स्वच्छ, गार पाणी पोटभर प्यायलो, बाटलीतही भरून घेतलं. आता NSS ची मुलंमुली आमच्या मागून येऊन पुढे जायला लागली. ते बरेच जण होते आणि शेवटपर्यंत मग त्यांच्यापैकी कुणी ना कुणी तरी आमच्या मागे-पुढे होतेच. जंगलाचा भाग संपला आणि उघड्यावरचा, मोठे दगडधोंडे असलेला चढाचा भाग सुरू झाला. थोडं चढून गेल्यावर एक ’व्ह्यू पॉइंट’ आला. मात्र खालचा प्रदेश धुक्याने आच्छादित होता. मधूनच धुक्याचा पडदा बाजूला सरकायचा आणि सुरेख विहंगम दृश्य दिसायचं.
.
.
इथे जरा पाय पसरून बसण्यासारखा कातळ होता. त्यामुळे बसून नीट बघून
पायाला आणि बुटांना चिकटलेल्या जळवा काढून टाकल्या. सोबत आणलेली चिक्की
खाल्ली, पाणी प्यायलं आणि शेवटचा चढ चढण्यासाठी सज्ज झालो. या शेवटच्या
चढाने मात्र चांगलंच दमवलं मला तरी. धापा टाकत वर पोचलो. तिथे NSS च्या
शिक्षकांचा पारा बराच चढलेला होता. थोडा वेळ त्यांचं बोलणं ऐकून अंदाज आला
की सगळ्यात आधी वर पोचलेल्या मुलांनी काही बेशिस्तीचं वर्तन केलं होतं.
मुलांची चांगलीच उभी-आडवी खरडपट्टी काढून शेवटी एकदा ते बोलायचे थांबले. मग
ते सगळेच खाली उतरायला लागले आणि आम्हाला जरा शांतता मिळाली. खालचा प्रदेश
पूर्णपणे धुक्याने वेढलेला होता. त्यामुळे काहीच दिसत नव्हतं, हवा मात्र
छान, ताजी होती.
हेच ते कुरिंजल शिखर.
आता भूक लागलेली असल्यामुळे आम्ही नीर दोसे आणि चटणीचं जेवण केलं आणि मग खाली उतरायला सुरुवात केली. उतरताना आमच्या गाईडने एक शॉर्टकट निवडला आणि आम्ही पूर्णपणे दाट जंगलातून, अरुंद वाटेवरून खाली उतरलो.
.
एका पडलेल्या झाडाला असंख्य अळंब्या लागल्या होत्या.
ट्रेकच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून साधारणपणे तीन-साडेतीन किलोमीटरवर
आम्ही मूळ वाटेवर येऊन मिळालो. त्या वाटेवरून थोडं चाललो आणि पाऊस सुरू
झाला. सुरुवातीला सौम्य असलेला पाऊस नंतर जो मुसळधार पडायला लागला, तो नंतर
दोनतीन तास अखंड तसाच पडत राहिला. आमच्या छत्र्यांचा उपयोग फक्त कॅमेरे न
भिजण्यापुरताच होत होता. आम्ही सगळे जवळजवळ पूर्णपणे भिजलो. सतत उतरून
उतरून पायाची नखं बुटांच्या आत टोचायला लागली होती. प्रत्येक वळणावर वाटत
होतं, आता तो भद्रेवरचा पूल दिसेल. पण छे! शिवाय तो पूल ओलांडल्यावरही पुढे
डांबरी रस्त्यावर चालायचं होतंच. तिथून मग गाईडबरोबर त्याच्या गाडीतून
काही किलोमीटर आणि मग पुन्हा आपल्या गाडीतून उरलेलं अंतर. हे सगळं पावसात
भिजताना डोळ्यासमोर दिसत होतं. पण अखेर हे सगळं पार पडलं आणि आम्ही एकदाचे
’कापी काडु’ मधे येऊन पोचलो. गरम गरम पाण्याने आंघोळी केल्या. सडकून भूक
लागली होती. चहा आणि भाजलेला गरम गरम ब्रेड जॅमसोबत खाऊन निवांत पाय पसरून
बसलो!


हा सुभग.

White-rumped munia

Brown Shrike (गांधारी)
जळवा बुटावरून प्रवास करत वर वर आल्या आणि बहुतेक मोज्यातून आत शिरल्या. चावताना जाणवलं नाही. मला हुळहुळल्यासारखं जाणवलं तेव्हा लक्षात आलं. जळू चावत असते तेव्हा सहजासहजी काढून टाकता येत नाही. शिवाय ती लिबलिबीत असते. नंतर खूप खाज येते.
धनुडी, रक्ताची धार अगदी नाही, पण थोडं रक्त आलं. बहुतेक पिताना रक्त गोठू नये म्हणून जळवा, डास वगैरे यांच्याकडे काही तरी स्राव असतो जो ते आपल्या रक्तात मिसळतात. त्यामुळे रक्त जास्त वाहतं.अनिरुद्ध, हे स्पेशल मोजे माहिती नव्हते. पुढच्या वेळी लक्षात ठेवू. डेटॉलची आयडिया इंडिया हाईक्सच्या वेबसाईटवर वाचली होती.
जिन्क्स, नक्षलींचं माहिती नव्हतं.
हरलहल्ली - एक कालमुख केंद्र
परिचय - हरलहल्ली तुंगभद्रा नदी के बाएं किनारे पर स्थित एक छोटा सा गांव है। 1881 में इसकी आबादी मात्र 129 थी। बॉम्बे गजेटियर में इस गांव को हरलहल्ली बताया गया है, जबकि धारवाड़ गजेटियर में इसे हरलहल्ली बताया गया है। यह अब हावेरी जिले के अंतर्गत आता है और आधिकारिक तौर पर इसे हरलहल्ली कहा जाता है। गूगल मैप्स ने इसे गुट्टल के पास स्थित हरलहल्ली के रूप में सूचीबद्ध किया है। शिलालेखों में इस शहर को गोट्टमगडी के रूप में संदर्भित किया गया है, यह जानना दिलचस्प होगा कि गोट्टमगडी से हरलहल्ली कैसे प्रचलन में आया।
हालाँकि अब यह एक छोटे से गाँव में सिमट गया है, लेकिन मध्यकाल में यह एक महत्वपूर्ण शहर रहा होगा। यहाँ पाया गया सबसे पुराना शिलालेख गुट्टाल के गुट्टाओं के शासन का उल्लेख करता है। उनके शासक विक्रमादित्य द्वितीय पश्चिमी चालुक्यों के संरक्षण में शासन कर रहे थे। गुट्टा गुट्टावोलाल (आधुनिक गुट्टाल) से शासन कर रहे थे जो इस गाँव से बहुत दूर नहीं है। गुट्टाल की तुलना में, हरलहल्ली में अधिक पुरावशेष हैं।
स्मारक - बॉम्बे गजेटियर में शहर के तीन मंदिरों का उल्लेख है, सोमेश्वर, कालेश्वर और उदचम्मा। सोमेश्वर मंदिर अपने पूरे वैभव में खड़ा है, सिवाय इसके मुख्य शिखर को थोड़ा नुकसान पहुँचा है। उदचम्मा मंदिर एक जीवंत मंदिर है, जिसकी प्राचीनता बहुत ज़्यादा नहीं है। कालेश्वर मंदिर संभवतः सोमेश्वर मंदिर के उत्तर में स्थित एक और त्रिकोशीय संरचना है। इसे शिलालेखों में चिक्केश्वर मंदिर के रूप में संदर्भित किया गया है। शिलालेखों में दो और मंदिरों का उल्लेख है, दशेश्वर और तुलवलेश्वर, हालाँकि अब इनका पता नहीं चल पाया है।
सोमेश्वर मंदिर - यह मंदिर तीन कोशों वाला (त्रिकुटा) मंदिर है जिसमें तीन मीनारें बरकरार हैं। मुख्य मंदिर पश्चिम में है, अधीनस्थ मंदिर दक्षिण और उत्तर में हैं। मूल रूप से यह एक एकल कक्षीय मंदिर था जो स्वयंभू (स्वयंभू) भगवान सोमेश्वर को समर्पित था। बारहवीं शताब्दी ई. में गुट्टा राजा जोमा द्वितीय के शासन के दौरान, मंदिर के तत्कालीन कालमुख पुजारी कल्याणशक्ति के आदेश पर इस एकल कक्षीय संरचना को एक त्रि-कोशीय मंदिर में परिवर्तित कर दिया गया था।
जोमा द्वितीय ने दो और मंदिर बनवाए, एक उत्तर की ओर और एक दक्षिण की ओर, और उन्हें विक्रमेश्वर और गुट्टेश्वर को समर्पित किया। ये दोनों मंदिर उनके पूर्ववर्तियों विक्रमादित्य और गुट्टा को समर्पित थे। हालांकि यह स्पष्ट नहीं है कि उत्तरी मंदिर विक्रमेश्वर के लिए है या दक्षिणी मंदिर, लेकिन इसे पहचानना इतना मुश्किल नहीं है। वसुंधरा फिलिओजैट बताती हैं कि विक्रमेश्वर विष्णु का नाम है और कालमुख अवधारणा के अनुसार इसे उत्तरी कक्ष में स्थापित किया जाना चाहिए। इस तरह, दक्षिणी कक्ष में गुट्टेश्वर को स्थापित किया जाना चाहिए।
अंतराल (पूर्व कक्ष) द्वार छिद्रित खिड़कियों से सुसज्जित हैं। पश्चिमी मंदिर के द्वार की चौखट पर गणेश, ब्रह्मा, शिव, विष्णु और महिषासुर-मर्दिनी को मकर तोरण के अंदर दिखाया गया है। उत्तरी और दक्षिणी अंतराल द्वार की चौखट पर गणेश नहीं बल्कि नग्न अवस्था में खड़े शिव को दिखाया गया है। यह दर्शाता है कि पश्चिमी मंदिर मुख्य मंदिर है। पश्चिमी मंदिर के टॉवर में चार स्तर हैं जबकि उत्तरी और दक्षिणी टॉवर में तीन स्तर हैं। यह पश्चिमी मंदिर के प्रभुत्व को दर्शाता है जो दर्शाता है कि यह मुख्य मंदिर है।
पश्चिम, उत्तर और दक्षिण की ओर स्थित सभी कक्ष एक ही रंगमंडप को साझा करते हैं। ये सभी सुकनासी (पूर्व कक्ष) के माध्यम से इससे जुड़े हुए हैं। रंगमंडप चौकोर और बंद हाइपोस्टाइल संरचना है। इसमें सभी तरफ दो आले हैं, इस प्रकार कुल आठ हैं। वर्तमान में इनमें से अधिकांश खाली हैं, जिनमें से एक में सप्त-मातृकाएँ और एक टूटा हुआ नर-हत्या-सिंह प्रतीक है। इस हॉल के चार केंद्रीय स्तंभों को उत्कृष्ट सुंदरता में बनाया गया है। ये आकार और आकृति में अपनी नियमितता के लिए उल्लेखनीय हैं।
रंगमंडप की केंद्रीय छत नौ डिब्बों में विभाजित है, जिनमें से प्रत्येक में एक फूल है जिसके बीच में एक कली लटकी हुई है। मुख्य बिंदुओं की छत पर भी लटकती कलियों के साथ फूलों की सजावट है। प्रवेश द्वार पूर्व दिशा से एक बरामदे के माध्यम से प्रदान किया गया है जो दो स्तंभों और दो भित्तिस्तंभों पर टिका हुआ है। प्रवेश द्वार के चौखट के लिंटेल पर गज-लक्ष्मी की आकृति है। एकल चौखट के बजाय, प्रवेश द्वार को प्रमुखता से खड़ा करने के लिए दोहरे चौखट के डिजाइन का उपयोग किया गया है।
मंदिर की बाहरी दीवारों पर, स्थापत्य कला के ऊपर और मीनार के फर्श पर कई चिह्न हैं। ये चिह्न एक से अधिक कलाकारों का काम हैं। मूर्ति के आधार पर कुछ मूर्तिकारों के नाम उकेरे गए हैं। यहाँ के मूर्तिकारों में नेमोजा, बैकोजा जैसे नाम मिलते हैं। यहाँ पाई जाने वाली महत्वपूर्ण मूर्तियों में महिषासुर-मर्दिनी, आदि-वराह, नटेश के रूप में शिव, सोमनाथ के रूप में शिव, गणेश, उग्र-नरसिंह, योग-नरसिंह और सूर्य शामिल हैं।
वसुंधरा ने उल्लेख किया है कि मुख्य मंदिर में अब जो मुख्य लिंग रखा गया है, वह त्रिपक्षीय लिंग का नियमित प्रकार है, जिसके तीन भाग अलग-अलग बनाए गए हैं और जुड़े हुए हैं। हालाँकि शिलालेखों में, भगवान को स्वयंभू के रूप में संदर्भित किया गया है, इसलिए लिंग को एक ही पत्थर से बनाया जाना चाहिए। एक मौका हो सकता है कि वर्तमान लिंग मूल लिंग न हो।
मूल रूप से मुख्य मंदिर की बाहरी दीवारों के चारों ओर अष्ट-दिक्पालों की व्यवस्था रही होगी, हालाँकि केवल इंद्र और यम ही बचे हैं। एक दिलचस्प आकृति एक शिकारी जोड़े की है, जहाँ पुरुष को धनुष पकड़े हुए दिखाया गया है और महिला ने तलवार पकड़ी हुई है। वसुंधरा सवाल करती है कि क्या यह शिव और पार्वती अपने किरात (शिकारी) रूपों में हो सकते हैं।
ऐसा प्रतीत होता है कि मंदिर नृत्य और संगीत को समर्पित है क्योंकि शिव नटेश के रूप में उत्तरी और दक्षिणी मंदिर के सुकनासी स्तंभ पर मौजूद हैं। मंदिर के चारों ओर, विमान की दीवारों पर और बरामदे की दीवारों पर विभिन्न नर्तक और संगीतकार भी स्थापित हैं। यह मंदिर शैव धर्म के कालमुख संप्रदाय से जुड़ा था, लेकिन क्या यह वास्तव में शिव और उस संप्रदाय के नृत्य और संगीत पहलू को समर्पित था?
कालेश्वर या चिक्केश्वर मंदिर - मूल रूप से यह एक त्रि-कोशीय (त्रिकुटा) संरचना रही होगी, हालाँकि वर्तमान में केवल दो मंदिर ही बचे हैं। खंडहरों से यह स्पष्ट है कि इन दो मंदिरों द्वारा साझा किए गए सामान्य मंडप से जुड़ा एक अतिरिक्त मंदिर था। शिलालेखों के अनुसार, यह चिक्केश्वर मंदिर हो सकता है जिसे तेरहवीं शताब्दी ई. में यादव राजा सिंगना के शासनकाल के दौरान बनाया गया था।
शिलालेख:
- होन्नाप्पा ब्याडगई (अब दरवाड़ विश्वविद्यालय संग्रहालय में) के घर की सामने की दीवार पर स्थापित स्लैब - दक्षिण भारतीय शिलालेख खंड XVIII, संख्या 296 - इसमें दो तिथियां हैं, शक 1110, जो 1188 ई. के अनुरूप है और शक 1104, जो 1181 ई. के अनुरूप है - गुट्टा राजा विक्रमादित्य द्वितीय के शासनकाल को संदर्भित करता है - यह अभिलेख भगवान सोमनाथ को नमस्कार के साथ शुरू होता है और पृथ्वी, जम्बूद्वीप और भरतक्षेत्र के विवरण के साथ जारी रहता है। भरतक्षेत्र के आर्यखंड में स्थित कुंतलदेश को देवी पृथ्वी के सर्वश्रेष्ठ भाग के रूप में चमकता हुआ कहा जाता है। इस कुंतलदेश पर चालुक्य परिवार का शासन था, जो कलचुरि राजा बिज्जलदेव के साथ एकीकृत थे। उनके बाद उनके भाई मायलुगी ने शासन किया। मायलुगी के बाद उनके छोटे भाई कर्णपाल ने शासन किया। उसके बाद शंकमदेव के छोटे भाई अहवमल्ल हुए। इस कलचुरी राजा अहवमल्ल के अधीन उनके महामंडलेश्वर जयदेव शासन कर रहे थे, जो गुट्टा परिवार से थे, उनकी वंशावली उज्जैनी के चंद्रगुप्त और विक्रमादित्य से मिलती है। जयदेव की वंशावली मल्लिदेव, उनके पुत्र विक्रमादित्य, उनके पुत्र जोमा, उनके छोटे भाई गुट्टा, उनके पुत्र विक्रमादित्य (द्वितीय), उनके पुत्र जोमा (द्वितीय) से दी गई है। जोमा (द्वितीय) की राजधानी गुट्टावोलाल थी, जो वर्तमान गुट्टल है। उनके प्रधान मंत्री सुसंगमाधव और मुख्यमंत्री दासिराजा थे। पूछने पर, सुसंग ने राजा को बताया कि स्थापित शक्तिपरिसे में, पार्वतावली के सबसे प्रशंसित किट्टागवी वंश में, एक असाधारण चरित्र वाले ऋषि शिवलिंगब्रतिप प्रकट हुए। उनके शिष्य वादिरुद्र पंडितदेव थे कल्याणशक्ति सर्वेश्वर के शिष्य थे। सुसंग की बात सुनकर राजा जोमा (द्वितीय) कल्याणशक्ति से मिलने आए और उन्हें दण्डवत प्रणाम किया। कल्याणशक्ति ने राजा से तुंगभद्रा के तट पर गोट्टमगडी में विक्रमपुर और विक्रमेश्वर के लिए एक अडोबी बनाने को कहा। जयदेव (जोमा द्वितीय) ने गोट्टमगडी के पास होन्नावट्टी-12 के बाड़े में एक तालाब दिया, जिसे सभी करों और परेशानियों से मुक्त कर दिया और विक्रमेश्वर, गुट्टेश्वर और स्वयंभू सोमनाथदेव, त्रिकूट मंदिर के रखरखाव के लिए दिया। ऐसा कहा जाता है कि यह अनुदान मल्लूगी-दंडनायक, जो देशाधिकारी थे, के कहने पर तांबे की प्लेट पर उत्कीर्ण किया गया था। यह अभिलेख स्पष्ट रूप से ऊपर संदर्भित तांबे की प्लेट की एक प्रति है। विक्रमादित्य द्वितीय के मंत्री दासिराज द्वारा दिया गया दूसरा अनुदान शक १११० में दिनांकित है, जो ११८८ ई. के अनुरूप है। ऐसा कहा जाता है कि दासिराज ने विक्रमादित्य (द्वितीय) से भूमि का एक टुकड़ा प्राप्त किया और इसे तपस्वियों के भोजन आदि के लिए दान कर दिया। विक्रमादित्य द्वारा अपनी मां पद्मलदेवी के पुण्य के लिए दिए गए अनुदान का भी रिकॉर्ड बनाया गया है। उपहारों के प्राप्तकर्ता कलमुख संप्रदाय और किट्टागवे-संताति के राजगुरु कल्याणशक्ति थे।
- होन्नाप्पा ब्यादगी (अब धारवाड़ विश्वविद्यालय संग्रहालय में) के घर की सामने की दीवार पर स्थापित स्लैब – दक्षिण भारतीय शिलालेख खंड XVIII, संख्या 295 – गुट्टा राजा विक्रमादित्य द्वितीय के शासनकाल को संदर्भित करता है – शक 1110 में दिनांकित, 1188 ई. के अनुरूप – यह भगवान दशेश्वर को नमस्कार के साथ शुरू होता है। यह शिलालेख महामंडलेश्वर विक्रमादित्य को संदर्भित करता है जो मालवा के विक्रमादित्य के परिवार में पैदा हुए थे। इस विक्रमादित्य ने जोमा और गुट्टा को अपने पुत्रों के रूप में जन्म दिया। गुट्टा ने अपनी पत्नी पद्मलादेवी के साथ विक्रमादित्य (द्वितीय) को जन्म दिया। यह विक्रमादित्य (द्वितीय) अपनी राजधानी गुट्टावोलाल से बनवासी पर शासन कर रहा था। इसमें कहा गया है कि विक्रमादित्य (द्वितीय) के महाप्रधान (प्रधान मंत्री) दंडनायक दासिराजा ने दासिराज की वंशावली दी गई है। यह महामंडलेश्वर मचिरसा द्वारा पेरबाला-70 में कोडाली में होसवुरू गांव के उपहार को भी पंजीकृत करता है। यह दासिराज द्वारा नोलम्बवदी में कोनानाजी गांव के उपहार को भी पंजीकृत करता है, जो पहले जगदेव-पंड्या ने उन्हें उनके पदस्थापन (पट्टबंधोत्सव) के समय दिया था। वोडेयारसदेव के पुत्र विजय-पंड्यादेव के पट्टाबंधोत्सव के समय सोमलादेवी और अन्य लोगों द्वारा कुंचिगेरे गांव के अनुदान को भी दर्ज किया गया है। उपहारों के प्राप्तकर्ता कलमुख संप्रदाय के कल्याणशक्तिदेव थे। कल्याणशक्ति पार्वतवल्ली के शक्तिपरिसे के किट्टागवी संतति से संबंधित थी। संतति का इतिहास अमृतेश, सर्वेश्वर से कल्याणशक्ति तक प्रदान किया गया है।
- नदी तट पर वीर-शिला - दक्षिण भारतीय शिलालेख खंड XVIII, संख्या 376 - यह अभिलेख शक 11[29] (वर्तमान) में दिनांकित है, जो 1206 ई.पू. के अनुरूप है - इसमें कहा गया है कि कालेया नामक एक नायक की मृत्यु आणेवारी के पास एक निश्चित पांड्या के साथ लड़ाई में हुई थी, जबकि राजगुरु कल्याणशक्तिदेव अपने भाई ध्रुवेश्वरदेव को श्रीपर्वत भेज रहे थे। यह भी कहा गया है कि उनकी वीरता की मान्यता में कुछ भूमि दी गई थी।
- होन्नाप्पा ब्याडगई के घर की सामने की दीवार पर स्थापित स्लैब - दक्षिण भारतीय शिलालेख खंड XVIII, संख्या 300 - दिनांक शक 1136, संबंधित 1213 ई. - यह शिलालेख स्वयं गुट्टा राजा अश्वदित्य वीर-विक्रमादित्य (द्वितीय) के शासन को संदर्भित करता है, जिसने बनवासी-12000 पर शासन किया। वह अभिलेख, जिसमें गुट्टा परिवार की विस्तृत वंशावली दी गई है, कहता है कि विक्रमादित्य द्वितीय की एक बहन थी जिसका नाम विजयमहादेवी था, जिसका विवाह संथाली-मंडला के सूर्यवंशी सिंगीभूपाल से हुआ था। उनके बेटे, बल्लाल ने विक्रमादित्य द्वितीय की बेटी तुलुवलदेवी से विवाह किया। इसमें कहा गया है कि विक्रमादित्य ने अपनी बेटी तुलुवलदेवी की याद में, तुंगभद्रा के पश्चिमी तट पर गोट्टागढ़ी में स्वयंभू-सोमनाथदेव के मंदिर के आसपास तुलुवलेश्वर का मंदिर बनवाया था, इसके अलावा इसमें उस देवता की पूजा और प्रसाद के लिए गुड्डहलापल्ली गांव के अनुदान का भी उल्लेख है। इस उपहार के प्राप्तकर्ता राजगुरु त्रिलोचन-पंडित थे, जो भगवान सोमनाथ के स्थानाचार्य थे।
- मल्लप्पा बनकर के पिछवाड़े में पड़ा स्लैब (यह अब पता नहीं चल पा रहा है) - दक्षिण भारतीय शिलालेख खंड XVIII, संख्या 227 - खुद को यादव राजा सिमघन के शासनकाल का संदर्भित करता है, लेकिन इस पर कोई तारीख नहीं है - यह अधूरा शिलालेख सिंगना तक यादव परिवार की वर्णनात्मक वंशावली देता है। कहा जाता है कि यादव परिवार कुंतला पर शासन करता था। सिमघन की वंशावली मल्लुगी, उनके बेटे भीलमा, उनके बेटे जैतपाल, उनके बेटे सिंगना से प्रदान की जाती है। फिर दंडनायक बीका का उल्लेख आता है। वह चिक्कदेव और सिक्कव्वे का पुत्र था। उनके दो भाई थे, मल्लिकार्जुन और सिंगना। मल्ला के दो बेटे थे, कैवुंडा और रेवा। मल्ला और बीका की एक बहन थी जिसका नाम राजले था जिसने जैन धर्म अपना लिया था कहा जाता है कि उसने तुंगभद्रा के जल से पांड्यों को खदेड़ दिया था। कैमलादेवी बीका की पत्नी थी। शिलालेख यहीं अचानक रुक जाता है।
- देवगिरि-यादव राजा सिंगना द्वितीय का ताम्रपत्र अनुदान - कर्नाटक के कालमुख मंदिर/रॉयल एशियाटिक सोसाइटी की बॉम्बे शाखा की पत्रिका १८८२ - यह ताम्रपत्र १८८० में देवी उदकम्मा के मंदिर के पीछे पाया गया था - भाषा संस्कृत, लिपि नंदीनगरी - इसमें यादव परिवार के चार राजाओं, मल्लूगी, भिल्लमा, जैतुगी और सिंगना का उल्लेख है। दंडनायक बासी का उल्लेख उनके साम्राज्य के दक्षिणी क्षेत्र, विशेष रूप से बनवासी की सेवा करने के लिए किया गया है। इसमें स्वंभु सोमनाथ के मंदिर के निकट एक मंदिर की स्थापना और एक अग्रहार (ब्राह्मण बस्ती) के निर्माण का उल्लेख है। संरक्षक बिचिदेवा थे, पुजारी जिन्होंने देवता की स्थापना की थी, रुद्रशक्ति थे। यह अपने माता-पिता के प्रति अपने ऋण का निर्वहन करने के लिए किया जाता है। मुख्य लिंग चिक्केश्वर है, लेकिन अन्य दो के बारे में कुछ नहीं बताया गया है। स्थापना का स्थान सोमनाथ मंदिर के उत्तर में बताया गया है।
कैसे पहुँचें - गुत्तल से हरलहल्ली तक मोटर-सक्षम सड़क जाती है जो लगभग 5 किमी दूर है। गुत्तल हावेरी, दावणगेरे और हरिहर जैसे अन्य मुख्य शहरों से आसानी से पहुँचा जा सकता है। गुत्तल में रहने और खाने के लिए मध्यम विकल्प हैं। हावेरी निकटतम रेलवे स्टेशन है जो लगभग 33 किमी दूर है।
संदर्भ:
- बर्गेस, जे (1885). बॉम्बे प्रेसीडेंसी में पुरातात्त्विक अवशेषों की सूची . गवर्नमेंट सेंट्रल प्रेस. बॉम्बे.
- कैम्पबेल, जे.एम. (1884). बॉम्बे प्रेसीडेंसी का गजेटियर खंड 22: धारवाड़ . गवर्नमेंट सेंट्रल प्रेस. बॉम्बे.
- कौसेन्स, हेनरी (1926)। कनारेस जिलों की चालुक्य वास्तुकला । भारतीय पुरातत्व सर्वेक्षण। नई दिल्ली।
- फ़िलियोज़ैट, वसुंधरा (2012)। कर्नाटक के कालमुख मंदिर . इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र। नई दिल्ली। आईएसबीएन 9788124606056
- पलांडे, एम.आर. (1959). धारवाड़ जिला गजेटियर . कर्नाटक सरकारी प्रेस.
https://puratattva-in.translate.goog/haralhalli-a-kalamukha-center/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=hi&_x_tr_hl=hi&_x_tr_pto=imgs
गोल गुम्बज़ बीजापुर, कर्णाटक
बीजापुर कर्णाटक प्रदेश का एक जिला है जिस का नाम अब विजयपुरा है. यह शहर बैंगलोर से 520 किमी और मुंबई से 550 किमी दूर है. आदिल शाही ( 1490 - 1686 ) ज़माने की बहुत सी सुन्दर इमारतों के लिए बीजापुर मशहूर है.
ये शहर बसाया था पश्चिमी चालुक्य राजाओं ने, जिन्होंने 535 से 757 तक राज किया.
राष्ट्रकूट राजा यहाँ 757 से 973 तक रहे.
इस से आगे लगभग 1200 तक कलचुरी और होयसला शासन रहा.
कुछ समय देवगिरि, यादव और उसके बाद 1312 में मुस्लिम शासन शुरू हुआ.
1347 में बिदर के बहमनी वंश ने बीजापुर पर कब्ज़ा कर लिया और बहमनी राज 1489 तक चलता रहा.
उसके बाद आदिल शाही वंश शुरू हुआ और यह वंश 1686 तक यहाँ काबिज रहा.
औरंगजेब ने आदिल शाही सुल्तान को हरा दिया और बीजापुर पर मुग़ल शासन 1723 तक चला.
1724 में स्वतंत्र हैदराबाद राज्य के निज़ाम ने बीजापुर को अपने राज में मिला लिया.
1760 में मराठा फ़ौज ने बीजापुर पर अधिकार जमा लिया.
1818 के मराठा - ब्रिटिश युद्ध में अंग्रेजों की जीत के बाद ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने बीजापुर पर अधिकार जमा लिया और सतारा के राजा को दे दिया.
1848 में अंग्रेजों ने बीजापुर वापिस ले लिया क्यूंकि सतारा के राजा की कोई संतान न थी.
1885 में बीजापुर को मुख्यालय बना दिया गया.
1956 में बीजापुर मैसूर राज्य में शामिल हुआ जो बाद में कर्णाटक कहलाया.
![]() |
| गोल गुम्बज़. इस गोल गुम्बद का व्यास 44 मीटर है |
![]() |
| दाहिनी ओर का सात मंजिला 'स्तम्भ' |
![]() |
| बाईं ओर का सात मंज़िला 'स्तम्भ' जिसके ऊपर एक छोटा गुम्बद है. इस तरह के चार स्तम्भों पर मुख्य गुम्बद टिका हुआ है |
![]() |
| पुरातत्व विभाग का संग्रहालय जो कभी नक़्क़ारखाना हुआ करता था |
![]() |
| म्यूजियम के बाहर आदिल शाही तोप |
![]() |
| गुम्बद के नीचे हॉल जो 41 मीटर X 41 मीटर है |
![]() |
| एक बड़े और ऊँचे चबूतरे पर परिवार की कब्रें |
![]() |
| रौशनी के लिए बनाए गए रौशनदान. फर्श से छत की ऊंचाई 60 मीटर है |
![]() |
| शायद इस फोटो से हॉल का अंदाज़ा लग जाएगा |
![]() |
| लैंप-पोस्ट |
![]() |
| रिसेप्शन जिसमें सुरक्षा व्यवस्था थी. यहाँ से अंदर आने वालों पर नज़र रखी जाती थी और अंदर आने वालों की जांच भी की जाती थी |
![]() |
| गोल गुम्बज़ का नक्शा विकिपीडिया से सधन्यवाद |
![]() |
| गोल गुम्बज़ पर जारी पुराना डाक टिकट |
बीजापुर के स्मारक
बीजापुर कर्णाटक प्रदेश का एक जिला है जो बैंगलोर से 520 किमी और मुंबई से 550 किमी की दूरी पर है. आदिल शाही ( 1490 - 1686 ) ज़माने की बहुत सी सुन्दर इमारतों के कारण बीजापुर मशहूर है. इन इमारतों में से कुछ अधूरी और कुछ पूरी बची हुई हैं पर देखने लायक हैं. आजकल बीजापुर का नाम विजयपुरा कर दिया गया है. ( वैसे एक बीजापुर छत्तीसगढ़ में भी है ! ).
आदिल शाही खानदान के लोग शायद ईरान या तुर्की से आए थे. यहाँ कभी किसी की फ़ौज में शामिल हो गए और कभी किसी दूसरे की फ़ौज में. फिर एक दिन मौका देख कर खुद सुल्तान बन बैठे. युसूफ आदिल शाह और इब्राहिम आदिल शाह ने बहुत सी इमारतें और पार्क बनवाए. इमारतें इंडो-इस्लामिक शैली की हैं और कभी बहुत सुन्दर रही होंगी. अब खंडहर होते हुए भी सुन्दर लगती हैं. कुछ फोटो प्रस्तुत हैं.
![]() |
| ऊँचे चबूतरे पर बनी इमारतें जिन पर सुन्दर काम किया गया है |
![]() |
| इस ऊँचे चबूतरे के नीचे तहखाने में इब्राहिम परिवार की कब्रें हैं |
![]() |
| बड़े खूबसूरत तरीके से छत बनाई गई है. बीजापुर की इमारतों में कमल के फूल की पंखुड़ियों का काफी प्रयोग किया गया है. |
![]() |
| राजस्थानी खिड़कियों और झरोखों से मिलती जुलती बनावट |
![]() |
| काले पत्थर की सुन्दर वास्तु कला. गाइड का कहना था कि सजावटी फूल पत्तों की नक्काशी बौद्ध मूर्तियों और बौद्ध विहारों से ली गई थी |
![]() |
| ड्योढ़ी से लिया गया फोटो |
![]() |
| जोड़ गुम्बज - अठारहवीं सदी में बने दो एक जैसे स्मारक. इसीलिए इन्हें जोड़ गुम्बज कहा जाता है |
![]() |
| गुम्बद पर सुन्दर कारीगरी |
![]() |
| ताज बावड़ी. इब्राहिम आदिल शाह द्वितीय ने अपनी बेगम ताज सुल्ताना के लिए 1690 में बनवाई थी |
![]() |
| ताज बावड़ी |
![]() |
| ताज बावड़ी. अंदर 223 फ़ीट लम्बा और 223 फुट चौड़ा तालाब है जो 52 फीट गहरा है. |
![]() |
| 80 फुट ऊँचा 'उपली बुर्ज' किसकी गोल सीढ़ियां ऊपर छत पर ले जाती है. यहाँ शहर की सुरक्षा के लिए एक बड़ी तोप रखी गई थी |
![]() |
| उपली बुर्ज 1584 में हैदर खान ने बनाई थी इसलिए इसे हैदर बुर्ज भी कहते हैं. आसपास किला था जो अब आबादी के अतिक्रमण में गायब हो चुका है |
विलोभनीय ‘कारवार’
- ओंकार वर्तले, ovartale@gmail.com
प्रत्येक मराठी माणसाला हवीहवीशी वाटणारी कोस्टल कर्नाटकच्या ट्रिपची सुरुवात होते ती कारवार या ठिकाणापासून. हे ठिकाण तसे पाहिले तर आहे अद्भुतच. म्हणजे कर्नाटक राज्याला जो काही समुद्रकिनारा लाभला आहे, त्या किनाऱ्याचे एक टोक म्हणजे हे कारवार. त्यामुळे ‘कोस्टल कर्नाटक’नामक प्रसिद्ध अशा भटकंतीचा श्रीगणेशा म्हणा किंवा आरंभ बिंदू म्हणजे हे शहर..
समुद्रकिनारी वसलेल्या गावांना किंवा शहरांना एक प्रकारचा टच लाभलेला असतो. तसाच काहीसा याही कारवार शहराला लाभलाय. शांत तितकेच आल्हाददायक वातावरण. नयनरम्य समुद्रकिनारा, किल्ला, मंदिरे, खास दाक्षिणात्य पदार्थ यांची रेलचेल, म्युझियम अशा विविधांगी प्रेक्षणीयस्थळांनी सजलेले हे विलोभनीय ठिकाण. त्यामुळे हे कारवार का पाहायचे, याची उत्तरे याच ठिकाणात दडलेली आहेत.
कारवारचे भौगोलिक स्थानसुद्धा छान आहे. एकतर हे गोव्याला अगदी चिकटून आहे. म्हणजे गोव्याची हद्द सोडली की आपण अवघ्या काही मिनिटांतच काली नदीवर बांधलेला पूल ओलांडून या कारवारमध्ये दाखल होतो. जर तुम्ही गोवामार्गे आलात तर तुम्ही याच रस्त्याने येता, अन्यथा महाराष्ट्रातील अनेक पर्यटक बेळगावमार्गे प्रवास करत या कारवारमध्ये दाखल होतात. स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच; पण रेल्वेही सोयीचे आहे. कारण या शहरातच कारवार नावाचे रेल्वे स्टेशन आहे.

अशा या कारवारमध्ये आपण येतो तेव्हा साहजिकच प्रवासाचा शीण अंगात असतो. त्यामुळे या गावात येऊन हमखास एक तरी मुक्काम होतोच. या अशा कारवारची भुरळ नोबेल परितोषिक विजेते व महान कवी रवींद्रनाथ टागोर यांना पडली.
मुळात हे शहर शांत तर आहेच; पण या शहराला एक वेगळा साज आहे. गोव्याला जरी चिकटून असले तरीही इथे एक प्रकारची रसिकता नांदते. गोव्याच्या पर्यटनाचा बाज इथे अजिबात दिसून येत नाही. या कारवारने त्याची स्वतःची पर्यटन शैली अगदी जपून ठेवली आहे.
कारवारमध्ये सदाशिवगड नावाचा किल्ला आहे. या किल्ल्याला शिवछत्रपतींच्या पराक्रमाची किनार आहे. हा उभारला आहे तो काली नावाची नदी ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळते त्या अगदी मुखापाशी. त्यामुळे आपल्याला कारवार शहरातून सदाशिवगडावर जाण्यासाठी काली नदीवरील सुंदर असा पूल ओलांडावा लागतो. कारवारपासून अगदी पाच ते सहा किलोमीटर अंतरावर हा किल्ला उभा आहे. गडावर जाताना पहिल्यांदा लागते ती दुर्गादेवी मंदिराची भव्य कमान आणि मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या.
त्यामुळे गाडी मध्यावर लावायची आणि पायऱ्यांनी मंदिराकडे निघायचे. दुर्गादेवीच्या मंदिरात आलो की या मंदिराने कात टाकलेली दिसते. मंदिराला इतिहासही बराच मोठा असावा. मंदिराच्या बाहेर सात मोठ्या तोफा वाटेवर ठेवल्या आहेत. मंदिरात सदाशिवगडाविषयी इतिहास सांगणारा फलक लावलेला आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरास दोन वेळा भेट दिल्याची नोंद आहे.
किल्ल्यावरून आजूबाजूने निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते. समोर काली नदी आणि समुद्राचा दर्यासंगम, नदीपलीकडे नारळाच्या झाडीत आणि हिरव्यागार डोंगराच्या कुशीत दडलेले कारवार शहर. माथ्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण दगडी तोफदेखील पाहायला मिळते. तसेच एका जांभ्या दगडात कोरलेला दगडी घोडाही भुरळ पाडतो; पण एक गोष्ट मात्र इथे आवर्जून सांगविशी वाटते ती म्हणजे, सदाशिवगडावर आता एक मोठे रिसॉर्ट झाल्यामुळे पर्यटकांना किल्ल्याच्या माथ्यावर सोडत नाहीत. आपल्याला आपली भूक ही फक्त गडाच्या मध्यावर असलेले दुर्गादेवी मंदिर पाहून आणि मंदिराच्या वरच्या भागात असणारा किल्ला तोही फक्त प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी यावरच भागवावी लागते. कारण आता गडाच्या आतमध्ये आधुनिक हॉटेलच्या इमारती उभारल्या आहेत.
कर्नाटक किनारपट्टीतले सगळे बीच नितांत सुंदर आहेतच. प्रत्येकाची एकेक तऱ्हा आपल्याला अनुभवायला मिळते. त्यातलाच हा रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाचा समुद्रकिनारा; पण या बीचवर जाण्यापूर्वी एक प्रश्न हमखास प्रत्येक पर्यटकाच्या मनात येतो तो म्हणजे रवींद्रनाथ टागोर आणि कारवार या ठिकाणाचा संबंध तरी काय?
रवींद्रनाथ टागोर हे तरुण वयात त्यांच्या मोठ्या भावाकडे सत्येंद्रनाथ यांच्याकडे काही काळ राहत होते. हे सत्येंद्रनाथ न्यायाधीश म्हणून काही कलावधीसाठी याच कारवार येथे होते, तेव्हा रवींद्रनाथ यांनी काही काळ या कारवारमध्ये व्यतित केला. मुळातच कारवार हे निसर्गसृष्टीने आणि सौंदर्याने संपन्न. त्यामुळेच कारवार येथील समुद्रकिनारा आणि आजूबाजूच्या सृष्टीसौंदर्याचा तरुण रवींद्रनाथ टागोर यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. आणि त्यांना त्यांच्या पहिल्या नाटकाची प्रेरणा याच ठिकाणी मिळाली. कारवारच्या मुक्कामाबाबत रवींद्रनाथांनी स्वतःच्या शब्दांत वर्णन केलेले आपल्याला अनेक ठिकाणी वाचायलादेखील मिळते. या बीचच्या बाहेर रवींद्रनाथ टागोर यांचा सुंदर पुतळा आणि माहितीदेखील दर्शनी भागात लावली आहे. हा बीच स्वच्छ आणि नीटनेटका ठेवला आहे.
आयएनएस चॅपल युद्धनौका संग्रहालय
कारवरच्या भेटीत अगदी आवर्जून पाहावे असे एक ठिकाण म्हणजे ‘आयएनएस चॅपल’ युद्धनौका संग्रहालय. ही भारतीय नौदलाची युद्धनौका होती आणि १९७१च्या भारत-पाक युद्धात नौदल युद्धात सहभागी होती. आता हिचे संग्रहालयात रूपांतर झाले आहे. या नौकेचे अगदी आतून आपल्याला अनेक गोष्टींचे दर्शन घडते. म्युझियमच्या आत कॅप्टन, खलाशी, डॉक्टर इत्यादींच्या वेषभूषा केलेले पुतळे आहेत.
देखणे ‘रॉक गार्डन’
शहराजवळ असलेले आणखी एक ठिकाण आपल्याला खुणावते. ते म्हणजे रॉक गार्डन. रवींद्रनाथ टागोर बीचपासून अवघ्या काही मीटरवर उभं असलेलं हे ठिकाण दर्दी पर्यटकांनी तरी चुकवू नये असेच आहे. अनेक राज्यात याच धर्तीवर गार्डन उभारली गेलेली आहेत; पण तरीही कारवारचे हे रॉक गार्डन मात्र इतरांपेक्षा फारच वेगळे, सर्जनशील आणि सुंदर वाटते. हा अनुभव घेण्यासाठी तरी आपल्याला या गार्डनला भेट द्यावी लागते.
आत गेलो की आपल्यासमोर एक दगडाचे भव्य शिल्प उभारलेले दिसते. या शिल्पाच्या मागेच समुद्रकिनारा आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवरचे हे शिल्प म्हणजे एक सुरेख कॅनव्हासच. तर हे शिल्प आहे एका मासेमारी करणाऱ्या कुटुंबाचे. या शिल्पामध्ये एका मच्छीमार कुटुंबाचा आनंद फारच सुंदरपणे चितारलेला दिसतो. तसेच या गार्डनमध्ये आपल्याला कर्नाटकची लोकसंस्कृती शिल्पांच्या माध्यमातून उभी केलेली दिसते. म्हणजे या राज्यातील राहणारी वेगवेगळी जाती-जमाती यांचे जीवन यात आपल्याला पाहायला मिळते. या जाती-जमातींचे विश्व ‘राहणीमान, घरे आणि कामधंदा’ या त्रिसूत्रीच्या आधारे फारच सुंदररीत्या उभारलेले दिसते.
यामध्ये गवळी, हलककी, मुखरी, डोंगरी, गोंड, हसला, सिद्दी, कुणबी या जमातींचा समावेश आहे. या जमातींच्या उभारलेल्या झोपड्या पुरुष- स्त्रियांचे पुतळे अगदी जिवंत वाटतात. इतकेच काय ही माणसे आपल्या अवतीभोवतीच जिवंतपणे वावरत आहेत असा भास होतो. आणि आपणही काही क्षण त्यांच्या जीवनात समरस झालो आहोत, असे वाटते.
कारवार हे छोट्या ट्रीपसाठी उत्तम ठिकाण आहे. दोन दिवस इथल्या निसर्गाच्या सान्निध्यात रमावे. इथल्या खाद्य-संस्कृतीचा आनंद घ्यायचा आणि मग हा सुंदर अनुभव घेऊन पुन्हा माघारी फिरायचे.
(लेखक गडकिल्ल्यांचे अभ्यासक आहेत.)































No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.