अजिंठा
लेण्या बौद्ध भिख्खुंनी बांधल्या आहेत. असे म्हणतात कि ह्या लेण्यांचे काम
इ.स. पुर्व २०० मध्ये सुरु झाले ते इ.स. ६५० चालले. ईथे एकुण २८ लेण्या
आहेत. सर्व लेण्यांमध्ये गौतम बुद्ध ह्यांचा जन्म ते महानिर्वाण हा काल
चित्रीत करण्यात आल आहे.
ह्या लेण्या आजही सुस्थितीत आहेत. बर्याचशा चित्रांचे रंग उडाले आहेत पण
जे काही उरले आहे ते पण काही कमी नाहीये. ईथे लेण्यांमध्ये बर्यापैकी
अंधार असतो. ट्रायपॉड लावण्यासाठी तुम्हाला खास Archaeological Survey of
India ची परवानगी लागते. ती नसल्यामुळे दुर्दैवाने ट्रायपॉड लावता नाही
आला.
प्रचि १
-
-
-
प्रचि २
-
-
-
प्रचि ३
-
-
-
प्रचि ४
-
-
-
प्रचि ५
-
-
-
प्रचि ६
-
-
-
प्रचि ७
-
-
-
प्रचि ८
-
-
-
प्रचि ९
-
-
-
प्रचि १०
-
-
-
प्रचि ११
-
-
-
प्रचि १२
-
-
-
प्रचि १३
-
-
-
प्रचि १४
-
-
-
प्रचि १५
-
-
-
प्रचि १६
-
-
-
प्रचि १७
-
-
-
प्रचि १८
-
-
-
प्रचि १९
-
-
-
प्रचि २०
-
-
-
प्रचि २१
-
-
-
प्रचि २२
-
-
-
प्रचि २३
-
-
-
प्रचि २४
-
-
-
प्रचि २५
-
-
-
प्रचि २६
-
-
-
प्रचि २७
सर्व २८ लेण्या
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.