Thursday, August 3, 2023

दिल्ली भटकंती — राजघाट, इंडिया गेट, इंदिरा गांधी म्युझियम, बहाई आणि इस्कॉन मंदिर

 https://www.maayboli.com/node/26189

 राजघाट आणि परिसर
===============================================
===============================================
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

===============================================
===============================================
इंडिया गेट आणि परिसर
===============================================
===============================================प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

===============================================
===============================================
श्रीमती इंदिरा गांधी म्युझियम आणि परिसर
===============================================
===============================================
प्रचि १५

प्रचि १६

इंदिराजींच्या आयुष्यातील काहि महत्वाच्या वस्तु आणि घटनांच्या नोंदी येथे जतन करून ठेवल्या आहेत.
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

इंदिराजींवर हल्ला झाला त्यावेळेस त्यांनी नेसलेली साडी.
प्रचि २४

प्रचि २५

===============================================
===============================================
बहाई मंदिर (लोटस टेम्पल)
===============================================
===============================================
प्रचि २६

प्रचि २७

===============================================
===============================================
इस्कॉन मंदिर (Iskon Temple)
===============================================
===============================================

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

==========

रच्याकने इथे एक अनुभव सांगावासा वाटतोय. दिल्ली भटकण्यासाठी आम्ही एसी गाडी बूक केली होती. दिल्ली फिरवण्यासाठी ८० किमी (८० पेक्षा जास्त किमी झाले तर प्रत्येक किमीचे एक्स्ट्रा भाडे) आणि ८ तासाचे भाडे ७०० रूपये आणि ९००रूपये (नॉन एसी, एसी गाडी अनुक्रमे) असे भाडे आहे. निघताना सुरुवातीला मित्राने किती किमी आहेत ते पाहिले निघालो. इंदिरा गांधी म्युझियम बघण्याच्या आधी मित्राने सहजच पुन्हा एकदा किमी पाहिले तर ३०-३२ असे काहितरी होते. फिरून परत आल्यावर पाहिले असता ३० चे ४० झाले होते Happy (गाडी उभ्या उभ्याच दहा किलोमीटर फिरून आली :-)). तोच प्रकार कुतुबमिनार, इस्कॉन व बहाई मंदिराच्या वेळेस आला. (गाडी उभी केल्यानंतर आपोआपच १०-१५ किमी
वाढत होते :फिदी:). पूर्ण दिल्ली फिरल्यावर आमचे एकुण किमी ९०च्या वर गेले होते. Happy शिवाय त्याने लाल किल्ला आता बंद असतो असे सांगुन बाहेरूनच दाखवला (लाल किल्ला प्रत्येक मंगळवारी बंद असतो, हे कुतुबमिनारच्या इथे चौकशी केली असता समजले :राग:), त्याने पंतप्रधानाचे जे घर दाखवले ते ही दुसरेच होते (हे शेवटच्या दिवशी विमानतळावर जाताना दुसर्‍या ड्रायव्हरने दाखवल्यावर समजले :() हे सगळे ज्यांनी आमची गाडी बूक केली होती (दिल्लीतील आमचे स्नेही) त्यांना सांगितले आणि दुसर्‍या दिवसासाठी (आग्र्याला जाण्यासाठी) दुसरा
ड्रायव्हर देण्यास सुचवले.
तेंव्हा दिल्ली भटकंती करत असाल आणि जर प्रायव्हेट गाडी बूक करणार असाल तर अशा "दिल्लीच्या ठगांपासुन" सावध. Happy

अक्षरधामला गेला नाहीस का?>>>विकु, अक्षरधाम बाहेरूनच पाहिले. फक्त दोनच दिवस हाताशी असल्याने दिल्ली आणि आग्रा पाहून आलो. अक्षरधामला बरीच गर्दी असते आणि सेक्युरीटी चेकिंगमध्ये भरपूर वेळ जातो म्हणुन फक्त बाहेरूनच पाहिले.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

उस्वाया

  रॉय १ - https://www.maayboli.com/node/85329 रॉय २ - सेरो तोरे - https://www.maayboli.com/node/86177 रॉय ३ - ग्लेशियरचं गाव - https://www.m...