चौकोरी..
गेल्या डिसेंबरात चौकोरी (उत्तराखण्ड) ला गेलो होतो. त्याच्या काही आठवणी.
https://www.misalpav.com/node/17072
रानीखेत
मुन्सियारी
खरं सांगायच म्हणजे उत्तराखण्ड माझ्या नकाशावर कधिच नव्हते. मी तर राधानगरी चा बेत ठरवून पण टाकला होता पण......
आधी वनखात्याने आणि नंतर मी घेतलेल्या टोकाच्या भूमीकेने मुन्सियारी या पार टोकाच्या ठिकाणी जायचा योग आला.
गूगल अर्थ उघडले, माहिती-नकाशे जमा केले आणि सुटलो.
मजल दरमजल करत मी इथे पोचलो खरा पण इथल्या थंडीने पार माज उतरवुन टाकला....
हे सर्व फोटोज काढताना मला विशेष कष्ट पडले आहेत :) (कारण एका ठिकाणी स्थिर उभे राहता येत नव्हते)
पंचाचुली शिखरे....
माझ्या हॉटेलच्या बाल्कनीतून संध्याकाळी...पंचाचुली शिखर.
असाच एक....
मीच माझा काढलेला फोटो...
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.