(२) — मुघल गार्डन्स
"हुस्न-ए-कश्मीर"च्या आजच्या भागात भेटु देऊया श्रीनगरमधील चश्मेशाही, निशात बाग, शालिमार बाग या सुप्रसिद्ध मुघल गार्डनला. आमच्या या भटकंतीत पहिला आणि शेवटचा असे दोन दिवस श्रीनगरसाठी राखुन ठेवले होते. दल सरोवर, चारचिनार, हरीपर्बत, सर्व मुघल बगिचे, हजरतबल मशिद, शंकराचार्य मंदिर, परीमहल हे सगळं व्यवस्थित पहावयाचे असेल तर कमीत कमी दिड ते दोन दिवस हाताशी असले पाहिजे. सर्व मुघल बगिच्याची प्रवेश फि दहा असुन प्रत्येक ठिकाणी गाडी पार्किंगसाठी २०-३० रूपये द्यावे लागते. सर्व मुघल बगिचे साधारण एकाच धाटणीचे वाटले पण प्रत्येकाचे सौंदर्य मात्र वेगवेगळे आहे. यातील निशात बाग परीसर खुप मोठा असल्याने पूर्ण फिरण्यास साधारण २-३तास (फोटोग्राफिसहित
) हाताशी असावेत. टुरीस्ट सीझन असल्याने आणि शाळेच्या सहली आल्याने प्रत्येक ठिकाणी भरपूर गर्दी होती. शंकराचार्य मंदिरात कॅमेरा आणि मोबाईल नेण्यास बंदी असल्याने फोटो काढता येत नाहीत.
=======================================================================
=======================================================================
या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे. 
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार
३. "राजधानी दिल्ली"
४. "हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)
=======================================================================
=======================================================================
चश्मेशाही बाग
("चश्मा/चश्मे" म्हणजे नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत)
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
=======================================================================
=======================================================================
परीमहल
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
परीमहलातुन दिसणारे गोल्फ क्लब
परीमहलातुन दिसणारा "दल सरोवर"
प्रचि ०९
=======================================================================
=======================================================================
बोटॅनिकल गार्डन
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
=======================================================================
=======================================================================
निशात बाग
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
आज कुछ तूफानी करते है 
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
=======================================================================
=======================================================================
शालिमार बाग
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
=======================================================================
=======================================================================
काश्मिर युनिव्हर्सिटी परीसर
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१
=======================================================================
=======================================================================
हरी परबत
प्रचि ३२
प्रचि ३३
=======================================================================
=======================================================================
शंकराचार्य टेकडीवरून दिसणारा दल सरोवर आणि परीसर
प्रचि ३४
प्रचि ३५
=======================================================================
=======================================================================
क्रमशः (पुढिल भागात "गुलमर्ग")
https://www.maayboli.com/node/36838
कही कोई झरना गझल गा रहा है, कही कोई बुलबुल तराना सुनाए
यहा हाल ये है के सांसो की लय पर खयालोमें खोया बदन गुनगुनाए
इन हसीन वादियोंसे दो चार नजारे चुरा ले तो चले
प्रचि ०१
पहिल्या दिवशी श्रीनगरची भटकंती झाल्यावर दुसर्या दिवशी गुलमर्गला जाण्याचा बेत ठरला होता. ठरल्याप्रमाणेच दुसर्या दिवशी मंझुरमलिकचा भाऊ जहांगीर गाडी घेऊन सकाळी ठिक साडेआठवाजता गेस्ट हाऊस जवळ आला. आम्हीही तयार होतोच. श्रीनगर-गुलमर्ग अंतर साधारण ४०-४५किमी आहे. गुलमर्गला जाताना जहांगीरने आम्हाला सफरचंदाच्या, अक्रोडच्या बागा दाखवल्या. टंगमर्गच्या पुढे काही किमी अंतरावर "ड्रंग (Drang)" नावाचे एक सुंदर पण काहीसे अपरीचित ठिकाण आहे, ते तुम्ही नक्की पहा हा ड्रायव्हरचा आग्रह आम्हाला काही मोडवला नाही. अतिशय सुरेख असं हे ठिकाण. ग्लेशिअर्स मधुन येणारे थंडगार पाणी आणि सभोवतालचा निसर्ग, फक्त खळाळत जाणार्या पाण्याच्या आवाज. इथे शाळेच्या सहली आल्या होत्या. गुलमर्गच्या वाटेतली हि अनवट जागा नक्कीच भेट देण्याजोगी आहे.
Drang
3.5km from Tangmarg, a motorable road leads to this famous picnic spot. A day trip from Gulmarg can be made far enjoying at the Ferozepur nallah ‘river’. Once a Tax collection point while passing into the Valley, ‘Drang’ has now became a favorite tourist spot with beautiful mountains of Gulmarg forming a valley through which the crystal clear waters of Ferozepurr nallah flows.JKTDC has launched a new park along the river.
(आंतरजालाहुन साभार)
प्रचि ०२
प्रचि ०३
ड्रंगला जाणारा रस्ता
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
पुढे गुलमर्गला पोहचल्यावर, मनसोक्त फिरल्यावर "गंडोला" राईड्ससाठी निघालो. (इथे घोडेवाले तुमच्या मागे लागतात आणि गंडोलाचे अंतर खुप आहे, घोड्याची सवारी घ्या असं सांगतात पण चालत अगदी जवळच आहे.)
गंडोला केबलकारची तिकिट पहिल्या फेजपर्यंत ३०० आणि त्याच्या पुढे (जर जायचे असेल तर) ५०० अशी एकुण ८०० रुपये प्रतिमाणशी आहे. दोन्ही फेजची तिकिटे खालीच मिळतात. पहिल्या फेजवर बर्फ नसल्याचे कळल्याने आम्ही दोन्ही फेजच्या तिकिट्स घेतल्या. पहिल्या भागात गेल्यावर केबल कारमधुन उतरून तुम्हाला दुसर्या केबलकार मध्ये बसवतात. दुसर्या भागात मात्र भरपूर बर्फ होता.
कश्मिरला गेलो आणि बर्फात खेळलो नाही, असं कसं होईल? मग मात्र कॅमेर्या म्यान केला आणि मनसोक्त बर्फात खेळुन घेतले.
गुलमर्ग
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
गंडोला केबल कार (सर्व प्रचि काचेतुन घेतले आहे)
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
बाबा रेशी दर्गा
Shrine (Ziarat) of Baba Reshi, dedicated to Muslim scholar and saint Baba Reshi, is a sacred mosque in the valley of Gulmarg. This tomb was built in 1480. Baba Reshi was an important courtier during the period of King of Kashmir Zain-ul-Abidin and is considered as a holy shrine.
The five century old shrine was constructed with the architectural styles of Persian and Mughals. The shrine is located in a vast expanse of greenish lawns and it can accommodate many thousands at a time.This sacred tomb is a highly revered religious attraction and thousands of devotees visit this shrine every year. Tourists can access by local means of transportation such as sledges and field chutes.
(आंतरजालाहुन साभार)
प्रचि २८
बाबा रेशी दर्ग्याला भेट देऊन आम्ही श्रीनगरकडे निघालो.
=======================================================================
=======================================================================
(क्रमश:)
अवंतीपुर
=======================================================================
"...ऐसा लगता है कि वो किसी और सदी कि बात थी.
शायद उन दिनो कि बात होगी जब ये इमारत उजडी नही थी
पिछले किसी जनम कि बात हि तो लगती है
एक काम करो, जब तक तुम यहा हो रोज घर पे खाने के लिए तो आया करोगी हि, खाने के बाद घुमने निकल आएंगे कमस्कम ये इमारत कुछ दिनो के लिए तो बस जाएगी"
वरील संवाद आठवतायंत का?
नाही?
अच्छा....तर मग "तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही... हे "आँधी" चित्रपटातलं गाणं नक्कीच आठवत असणार. याच गाण्यातील ती "उजडी" इमारत म्हणजेच आजच्या काश्मिर भेटीचे ठिकाण "अवंतीस्वामी मंदिर - अवंतीपुर".
श्रीनगर पासुन अनंतनागच्या रस्त्यावर अवंतीपुर गावातील हे मंदिर उत्खननात सापडले. प्रवेश फि ५/- प्रति माणशी. हा सर्व परीसर दाखवण्यासाठी गाईड उपलब्ध आहे.
अधिक माहिती येथे वाचा.
आम्हीही एक गाईड घेतला. सर्व माहिती सांगत असताना त्याने राजा अवंतीस्वामीच्या शिल्पाकडे आम्हास नेले. त्याची माहिती सांगत असताना त्याने वरील गाण्याचा संदर्भ दिला आणि सांगितले कि याच गाण्यातील तो "....ये जो फुलो कि बेले नजर आती है ना दरअसल वो बेले नही अरबीमें आयते लिखी है.." यातील फुलोंकि बेले म्हणजे राजा अवंतीस्वामीच्या गळ्यातील ती फुलांची माला आणि अरबी मधली आयते काळाच्या ओघात नष्ट झाली (प्रचि क्र. १२, १३ ). सारखा सारखा तो आपला "फुलोंकि बेले" वरच अडकत होता.
माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी हे गाण असल्याने आणि कॉलेजात असल्यापासुन हे गाण अक्षरशः कोळुन प्यायल्याने मला काहि ते पटत नव्हतं (कारण मूळ गाण्यात वरील संवाद कश्मिरमधल्या कुठल्यातरी बागेत आहे :-)). त्यामुळे हा गाईड काहीतरी भलतंच सांगत होता हे पटलं.
इथे तिथे फिरल्यावर पुन्हा मी त्या गाईडकडे गेलो आणि "....ये फुलो कि बेले" बद्दल विचारलं त्याने परत थातुर मातुर उत्तर दिले.:फिदी: अर्धा तास मंदिर परीसर फिरल्यावर जाताना पुन्हा एकदा त्याला "....ये फुलो कि बेले" बद्दल विचारले
यावेळी मात्र त्याने "चलो आपका एक गृप फोटो निकालता हुं" असं म्हणुन माझ्या प्रश्नाला बगल दिली आणि जितके पैसे दिले तितके घेऊन निमुटपणे दुसर्या गृपकडे पटकन निघुन गेला.:हाहा:
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
राजा अवंतीस्वामी
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
=======================================================================
=======================================================================
(क्रमशः)
पहलगाम
=======================================================================
ये पौधे ये पत्ते ये फूल ये हवांए
दिलको चुराए मुझको लुभाए
मन कहे मैं झूमु...झुमु मैं गांऊ
प्रचि ०१
प्रचि ०२
कलकल बहती झरनोंकी धारा
हौले से चलती हवाओंकी ठंडक
दिल को इक मस्तीसी देती
सिहरनसी देती हाय...
मन कहे मैं झूमु...झुमु मैं गांऊ
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
हरीयाली भरी इन घाटियोंमें
महकती हुई इन वादियोंमें
जीवन कि बगिया खिलखिल जाए
हो खिलखिल जाए...
मन कहे मैं झूमु...झुमु मैं गांऊ
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
गुलाबीसा मौसम सुहाना
नीले गगनपे हलकी सी बदली
प्यारा सा कलरव इठलाते पंछी सोए
सपने जगाए हाय...
मन कहे मैं झूमु...झुमु मैं गांऊ
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
मार्तंड मंदिर आणि परीसर
प्रचि १९
प्रचि २०
अचबल
अनंतनागपासुन साधारण ५-८ किमी अंतरावर असलेली बाग. येथे जमिनीतुन नैसर्गिकरीत्या पाण्याचा प्रचंड प्रवाह येतो जो पुढे संपूर्ण बागेत खेळवला आहे.
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६ (पूर्वप्रकाशित)
=======================================================================
=======================================================================
क्रमशः (पुढिल भागात "सोनमर्ग")
सोनमर्ग
बर्फीली सर्दियों में किसी भी पहाड़ पर
वादी में गूंजती हुयी खामोशियाँ सूने
आँखों में भीगे भीगे से लम्हे लिए हुए
दिल ढूँढता है, फिर वही फुरसत के रात दिन....
"सोनमर्ग" म्हणजे सोन्याचे कुरण. काश्मिर भटकंतीत मला सर्वात जास्त आवडलेले ठिकाण. कश्मिरमधील स्वर्ग अनुभवला तो इथेच.कदाचित वरील काव्यपंक्ती गुलजारने इथेच लिहिल्या असाव्यात.
मलाही माझ्या आयुष्यातील फुरसत के काही दिन इथे व्यतित करायला नक्कीच आवडेल. सभोवती बर्फाच्या भव्य पहाडी आणि "त्यात ऐकु येणारी खामोशी" याचे वर्णन करण्यापेक्षा अनुभवण्यातच जास्त मजा आहे. काश्मीर व्हॅलीतील मोठी साठ मैल लांबीची नदी सिंध नल्लाह (सिंधू नदीची उपनदी) नावाने ओळखल्या जाणार्या या खळाळत्या नदीच्या काठाकाठाने जाणारा प्रवास म्हणजे स्वर्गात जाणारी वाटच जणु. पुन्हा पुन्हा भेट द्यावी अशीच हि जागा.
प्रचि ०१
=======================================================================
=======================================================================
या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे. 
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार
३. "राजधानी दिल्ली"
४. "हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)
५. "हुस्न-ए-कश्मीर" (२) — मुघल गार्डन्स
६. "हुस्न-ए-कश्मीर" (3) — गुलमर्ग
७. "हुस्न-ए-कश्मीर" (४) — अवंतीपुर
८."हुस्न-ए-कश्मीर" (५) — पहलगाम
=======================================================================
=======================================================================
श्रीनगरहुन अंदाजे ९६-९८ किमी अंतरावर लेह-लडाखच्या रस्त्यावर सोनमर्ग वसले आहे. सारा प्रवास हा निसर्गाच्या सान्निध्यात होतो. अमरनाथ यात्रेचे "बाल्टाल" हे ठिकाण सोनमर्गपासुन अंदाजे १० किमी पुढे आहे.
सोनमर्गपासुन सुमारे ४-५ किमी अंतरावर निसर्गाची किमया "थाजिवास ग्लेशिअर्स" आहे. येथे पायी चालत किंवा घोड्यावरून जाता येते. घोडेवाल्यांशी इथे मात्र जबरदस्त घासाघीस करावी लागते.
सुरूवातीला त्यांनी आम्हाला १८०० रुपये प्रतीमाणशी सांगितले पण तेच घासाघीस केल्यानंतर ३०० रूपये प्रतीमाणशी झाले.
अर्थात त्यांची (आणि घोड्यांची) ती मेहनत, तो खडतर रस्ता पाहून आम्ही वर अजुन काही रूपये दिले. इथली माणसं खरंच खुप प्रेमळ आहेत. पर्यटकांची व्यवस्थित काळजी घेतात (घोड्यावरून जाताना :फिदी:). इथे आल्यावर पाऊस सुरू झाल्याने कॅमेरा बॅगेत ठेवला त्यामुळे जास्त काही फोटो काढता आले नाही. थाजिवास ग्लेशिअर्सला जाताना ही भरपूर पाऊस असल्याने कॅमेरा बॅग तेथील एका झोपडीवजा हॉटेलात ठेवून ग्लेशिअर्स पाहुन आलो. मस्त भुरभुरणारा पाऊस, बाजुला वाहात जाणारे खळाळले झरे, समोर बर्फाचा डोंगर आणि हातात गरमागरम कॉफीचा कप. अशा वातावरणात जर कुणी सोनमर्गच्या प्रेमात पडला नाही तर नवलच. 
=======================================================================
=======================================================================
सोनमर्गच्या वाटेतील झेलम नदीवरचा पूल
प्रचि ०२
सिंध नल्लाह नदी
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
ग्लेशिअर्स
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
स्वर्गीय सौंदर्य
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
=======================================================================
=======================================================================
(क्रमशः पुढिल "अंतिम" भागात "फ्लॉवर्स ऑफ कश्मिर")
"फ्लॉवर्स ऑफ कश्मीर"
"हुस्न-ए-कश्मीर" या मालिकेतील हा शेवटचा भाग. सदर भागातील कश्मीरमध्ये टिपलेली काहि फुले आणि मुले
यांचे प्रचि सादर करत आहे. या मालिकेच्या सर्व भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद.
=======================================================================
=======================================================================
या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे. 
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार
३. "राजधानी दिल्ली"
४. "हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)
५. "हुस्न-ए-कश्मीर" (२) — मुघल गार्डन्स
६. "हुस्न-ए-कश्मीर" (3) — गुलमर्ग
७. "हुस्न-ए-कश्मीर" (४) — अवंतीपुर
८."हुस्न-ए-कश्मीर" (५) — पहलगाम
९."हुस्न-ए-कश्मीर" (६) — सोनमर्ग
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१ आणि प्रचि ०२
प्रचि ०३ आणि प्रचि ०४
प्रचि ०५ आणि प्रचि ०६
प्रचि ०७ आणि प्रचि ०८
प्रचि ०९ आणि प्रचि १०
प्रचि ११ आणि प्रचि १२
प्रचि १३ आणि प्रचि १४
प्रचि १५ आणि प्रचि १६

प्रचि १७ आणि प्रचि १८

प्रचि १९ आणि प्रचि २०
प्रचि २१ आणि प्रचि २२

प्रचि २३ आणि प्रचि २४
प्रचि २५ आणि प्रचि २६
प्रचि २७ आणि प्रचि २८
प्रचि २९ आणि प्रचि ३०

=======================================================================
=======================================================================
||समाप्त||
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.