Monday, July 31, 2023

मँचेस्टर आणि लंडन(२००९)

 https://www.maayboli.com/node/31491

२००९ साली वॉशिंग्टन डीसीतला लेकीकडचा मुक्काम संपवून परतताना यू.के. तील मँचेस्टर, लंडन व बर्मिंगहॅम या शहरांना भेटी दिल्या. तेव्हाची ही प्रकाशचित्रे.

मँचेस्टर शहरातलं एक रोड साइड रेस्टॉरंट.

DSCN3016.JPGDSCN3010.JPG

मॅंचेस्टर शहराबाहेरील एक वॉटर रिझरवॉयर

DSCN3017.JPG

या रिझरवॉयरच्या भोवतालची हिरवाई आणि पार्किंग.

DSCN3018.JPG

लंडन - नॅशनल आर्ट गॅलरी.........इथे कितीही दिवस काढले तरी कमीच पडतील.

DSCN3105.JPG

सुप्रसिद्ध ट्रॅफलगार स्क्वेअर

DSCN3107.JPGDSCN3108.JPG

बिग बेन

DSCN3109.JPG

पार्लमेंट............अप्रतीम आर्किटेक्चर!

DSCN3110.JPGDSCN3112.JPGDSCN3113.JPGDSCN3114.JPGDSCN3115.JPG

हा सिक्युरिटी गार्ड जरा एशियन वाटला. कुणी तरी त्याच्या शेजारी फोटो काढून घेत होते.
म्हणून तेव्हाच मीही फोटो घेतला.

DSCN3116.JPG

लंडन आय....इथून संपूर्ण लंडन शहराचे विहंगम दृश्य दिसते.
DSCN3118.JPG

लंडनमधे भटकताना हे कुटुंब भेटलं. तीन पिढ्या. हे सगळे मुलाचं कॉन्वकेशन करून परत होते.
DSCN3119.JPG

थेम्स नदी.
DSCN3121.jpgDSCN3122.jpgDSCN3123.jpg

"लंडन आय" जवळून!
DSCN3124.jpg

लंडन शहराची टूर आम्ही हॉप ऑन/हॉप ऑफ बसमधून केली. नकाशात बघून जवळजवळची
सगळी प्रेक्षणीय स्थळं पायी चालत बघितली. पायी फिरल्याने त्या त्या शहराचा मस्त फील येतो.

बस मधून दिसणारे "सेंट पॉल्स चर्चः"
DSCN3127.jpgDSCN3128.jpgDSCN3130.jpg

बसमधून दिसणारे शहराचे दृश्य.

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...