Friday, July 14, 2023

राणीच्या बागेत एक फेरफटका

 https://www.maayboli.com/node/24890

पूर्वी एकेकाळी नव्याने मुंबई बघायला येणार्‍यांच्या लिस्टमध्ये हमखास असलेले एक ठिकाण म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग. आजसुद्धा आबालवृद्धांना तितकेच आकर्षित करणारे आणि कमी खर्चात सहज बघता येण्यासारखे मुंबईतील एक लोकप्रिय ठिकाण. "राणीची बाग" नावाने प्रसिद्ध असलेली हि बाग १८६२ साली राणी व्हिक्टोरीया यांच्या सन्मानार्थ मुंबईच्या नागरिकांना समर्पित करण्यात आली. त्यानंतर एक वर्षाने त्यात प्राणिसंग्रहालयाची स्थापना झाली. पिंजर्यातील प्राण्यांना जास्तीत जास्त नैसर्गिक (?) वातावरण मिळावे म्हणुन येथे वेगवेगळ्या वनस्पतींची (आतापर्यंत मायबोलीकरांच्या नजरेतुन तुम्ही येथील विविध आणि दुर्मिळ वनस्पतींची ओळख करून घेतली असेलच) लागवड करण्यात आले आहे. सध्या जरी येथे प्राण्यांची अवस्था दयनीय असली तरी आजही हे मुंबईतील नागरीकांचे सुट्टीत फिरण्याचे हक्काचे आणि आवडते ठिकाण.

चला तर याच मग राणीची बागेत एक फेरफटका मारूया आणि जे काही उरलेसुरले प्राणी/पक्षी आहेत ते पाहुया. कुणास ठाऊक भविष्यात रिकामेच पिंजरे पहावे लागतील. Happy

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि २४

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

http://mumbaichaganpati.blogspot.com back up incomplete

 http://mumbaichaganpati.blogspot.com/2010/08/shree-ashtavinayak-yatra-mahad-shree.html  Shree Ashtavinayak Yatra.- Mahad ( Shree Varad vina...